BMC Clerk Recruitment 2024
BMC Clerk Recruitment 2024 : BMC Clerk Bharti 2024 एकूण 1846+ पदांसाठी भरती होणार असून इच्छुक महिला/पुरुषांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. BMC Clerk Recruitment 2024 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.
तसेच BMC Clerk भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
BMC Clerk Bharti Notification in Marathi
- एकूण जागा : 1846+
- पदाचे नाव : कार्यकारी सहायक अर्थात लिपिक
- शैक्षणिक पात्रता : पुढे सविस्तर दिलेली आहे
- निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
- पगार : नियमानुसार
- अर्जाची शेवटची तारीख : 09 सप्टेंबर 2024
- नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.
Educational Qualification For BMC Clerk Recruitment 2024
-
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता रिक्त जागा
कार्यकारी सहायक अर्थात लिपिक - उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम प्रमाणपत्र परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला / विज्ञान / वाणिज्य/ विधी किंवा तत्सम शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- इंग्रजी व मराठी विषय दहावी किंवा उच्च शिक्षणात अनिवार्य
- इंग्रजी मराठी टंकलेखन (Typing)
1846+
How To Apply For BMC Clerk Recruitment 2024
- BMC Clerk च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: www.portal.mcgm.gov.in या लिंकवर क्लिक करा.
- आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि ऑनलाइन नोंदणी पूर्ण करा.
- आवश्यक ती माहिती भरा व कागदपत्रे माहिती जतन करा
- नोंदणी शुल्क ऑनलाइन भरा.
- माहिती तपासून ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून ठेवा..
- Application Fees :-
प्रवर्ग | फी |
खुला | 0/- |
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD |
Important Links For BMC Clerk Vacancy 2024 |
|
PDF जाहिरात | येथे पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्ज करा | येथे क्लिक करा |
- candidates make sure and visit official website regularly.
“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”