खुशखबर..!!! “वनरक्षक” भरती निघाली…!! या तारखेपासून करा अर्ज..!! |Vanrakshak Bharti 2023

Vanrakshak Recruitment 2023 Notification

Vanrakshak Bharti 2023 : Forest Department Of Maharashtra has released advertisement under 2023 invites Online Application for the  Post of “vanrakshak (forest guard)from eligible candidates.There will be recruitment for a total of 2138 posts. Eligible candidates should apply Online. The Exam will conduct by TCS.Online Application will Start from 10th of June 2023. Last Date of Apply 30th of June 2023

Maharashtra vanrakshak (forest guard) Recruitment 2023

वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या आस्थापना मार्फत “वनरक्षक(गट-क)” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 2138 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. सदर भरती प्रक्रिया ही TCS मार्फत होणार आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. vanrakshak (forest guard) Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच  वनरक्षक भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

forest guard bharti 2023
forest guard bharti 2023
  • एकूण जागा : 2138
  • पदाचे नाव : वनरक्षक
  • शैक्षणिक पात्रता : 12 वी (सायन्स) सविस्तर जाहिरात पहावी
  • निवड प्रक्रिया :- मैदानी चाचणी,शारीरिक चाचणी,लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- S-7 :21700-69100 (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय ईतर भत्ते)
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 
  • अर्जाची शेवटची तारीख :  30 जून 2023
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

vanrakshak (forest guard) Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
वनरक्षक 2138 (जिल्हानुसार यादी सोबत जोडलेली आहे.)

 

Educational Qualification For vanrakshak (forest guard) Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट वेतन
1 वनरक्षक
  • उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी ) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
  • माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
  • नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली
उमेदवार हा ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व २५ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.



S-7 :21700-69100 (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय ईतर भत्ते)



 

How To Apply For vanrakshak Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा फक्त अधिकृत संकेतस्थळा वर करावा.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही

vanrakshak Bharti 2023 online form date : 10th June 2023 

vanrakshak Bharti 2023 Last date to apply :  30th June 2023

Application Fees for vanrakshak (forest guard) Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 1000/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 900/-

 

  • सदर जाहिरात ही शासनाच्या https://mahaforest.gov.in/ ह्या संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात येईल.
  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.

Important Links For vanrakshak (forest guard) Bharti 2023 

PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जिल्ह्यानुसार जागांचा तपशील येथे पहा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

तलाठी भरती 2023

————————English————————

Maharashatra vanrakshak Bharti 2023 Details

Forest Department Of Maharashtra has released advertisement under 2023 invites Online Application for the post of  “vanrakshak (forest guard)from eligible candidates . There will be recruitment for a total of 2138 posts. Eligible candidates should apply through Online only. The Forst guard Bharti 2023 last date to apply is 30th June 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

vanrakshak (forest guard) Recruitment 2023 Details

Name of Department Revenue And Forest Department (Maharashtra)
Recruitment Details vanrakshak (forest guard) Recruitment 2023
Name of Posts vanrakshak (forest guard)
Total Post 2138
pay scale S-7 :21700-69100 
Job Location: Maharashtra
Application Mode online
Apply on  https://mahaforest.gov.in/
vanrakshak (forest guard) Vacancy 2023 application date

10th June 2023 To

30th June 2023

  • Educational Qualification For vanrakshak  Maharashtra Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

vanrakshak (forest guard) Bharti 2023 Online Form Link

Download PDF  click Here
Official Website click Here

 

 

vanrakshak Bharti 2023 Syllabus(TCS)

अ.क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 15 30
2 इंग्रजी भाषा 15 30
3 सामान्य ज्ञान 15 30
4 बौद्धिक चाचणी 15 30
    60 120

 

Physical Test Criteria For vanrakshak (forest guard) Bharti 2023 

vanrakshak (forest guard) Ad 2023- Draft

 Exam Pattern for vanrakshak (forest guard) recruitment 2023

  • वनरक्षक भरतीची परीक्षा TCS  मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
  • वनरक्षक भरतीच्या परीक्षेत 60 प्रश्न 120 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • मैदानी चाचणी 80 गुणांची होणार आहे.
  • परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  • प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो.
  • इतर सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.

 

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates