Arogya Vibhag Bharti 2023 |आरोग्य विभागात 1498 पदांची मेगा भरती 2023

Arogya Vibhag Bharti 2023 notification

Arogya Vibhag Bharti 2023 : Sarvajanik Arogya vibhag Job 2023 has released advertisement under 01/2023 invites Online Application for the  Post of “Veriousfrom eligible candidates. There will be recruitment a total 1498 posts. Eligible candidates should apply Online. The Exam will conduct by TCS. Application last date is Update Soon

Maharashtra Arogya Vibhag Vacancy 2023 details

सार्वजनिक आरोग्य विभाग ,महाराष्ट्र राज्य, पुणे ,महाराष्ट्र शासन यांच्या आस्थापना मार्फत “विविध .” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 1498 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. सदर भरती प्रक्रिया ही TCS मार्फत होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची लवकरच कळविण्यात येईल . त्याच बरोबर अर्ज करण्यासाठीची लिंक लवकरच खुली करण्यात येणार आहे. सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Arogya Vibhag Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Arogya Vibhag Bharti 2023
Arogya Vibhag Bharti 2023
  • एकूण जागा : 1498
  • पदाचे नाव : सविस्तर जाहिरात बघावी
  • शैक्षणिक पात्रता : पदानुसार सविस्तर पुढे बघावे.
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय ईतर भत्ते)
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 
  • अर्जाची शेवटची तारीख :  लवकरच कळविण्यात येईल
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

Arogya Vibhag Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
विविध पदे 1498 (पदानुसार यादी सोबत जोडली आहे)

 

Educational Qualification For Arogya Vibhag Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
1 विविध पदे  पदानुसार सविस्तर जाहिरात प्रकाशित झाल्या नंतर कळविण्यात येईल

 

How To Apply For Arogya Vibhag Maharashtra Vacancy 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा https://arogya.maharashtra.gov.in/ ह्या संकेतस्थळा वर करावा.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://arogya.maharashtra.gov.in/ तसेच सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांचे अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही

Arogya Vibhag Bharti 2023 online form date :

Arogya Vibhag Bharti 2023 Last date to apply : Update Soon

Application Fees for Arogya Vibhag Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 1000/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 900/-

 

  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.

Arogya Vibhag Bharti Salary Details :

 

Important Links For Arogya Vibhag Recruitment 2023 

PDF जाहिरात येथे पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Talathi Bharti 2023 | खुशखबर..!! प्रतिक्षा संपली..!! 4625 जागांसाठी तलाठी भरती 2023 ची जाहिरात प्रसिद्ध

Arogya Vibhag Bharti 2023 Details

Health Department Of Maharashtra has released advertisement under 2023 invites Online Application for the post of  “Veriousfrom eligible candidates . There will be recruitment for a total of 1498 posts. Eligible candidates should apply throughOnline only. The talathi Bharti 2023 last date to apply is Update Soon. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Arogya Vibhag Recruitment 2023 Details

Name of Department Arogya Vibhag Department (Maharashtra)
Recruitment Details Arogya Vibhag Bharti 2023
Name of Posts Verious Posts
Total Post 1498
pay scale Given Above
Job Location: All over Maharashtra
Application Mode online
Apply on 

https://arogya.maharashtra.gov.in/

Arogya Vibhag Vacancy 2023 application date

Update Soon

  • Educational Qualification For Arogya Vibhag Maharashtra Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

Arogya Vibhag Bharti 2023 Online Form Link

Download PDF  click Here
Apply Online click Here

 

Arogya Vibhag Bharti 2023 Syllabus

अ.क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 25 50
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बौद्धिक चाचणी 25 50
    100 200
  • Exam Pattern for Arogya Vibhag recruitment 2023
  • भरतीची परीक्षा TCS  मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
  • भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  • प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
  • इतर सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates