इंजिनिअर साठी सुवर्णसंधी….!!!| Bharat Electronics Limited,(BEL) मध्ये 205+ जागांसाठी भरती

BEL Recruitment 2023 Notification

BEL Bharti 2023 : BHARAT ELECTRONICS LIMITED,(BEL)has released advertisement under No.383/HR/REC/23/COMPS.&EM invites Online Application for the “Trainee Engineer-I/Project Engineer-I “Post of  from eligible candidates . There will be recruitment for a total 205 posts. Eligible candidates should apply Online. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for BEL Recruitment 2023 is 24 june 2023.

BEL Recruitment 2023 for freshers

 BEL मार्फत “ट्रेनी इंजिनिअर-I /प्रोजेक्ट इंजिनिअर-I ” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 205 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही BEL मार्फत  होणार असून त्यात लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. BEL Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

BEL Bharti 2023
BEL Bharti 2023

 

Eligibility Criteria For BEL Recruitment 2023

  • एकूण जागा : 205
  • पदाचे नाव : ट्रेनी इंजिनिअर-I /प्रोजेक्ट इंजिनिअर-I
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर पुढे दिलेली आहे.
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,मुलाखत,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

 BEL Bharti 2023 Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे

ट्रेनी इंजिनिअर-I/Trainee Engineer-I

191
  प्रोजेक्ट इंजिनिअर-I/Project Engineer-I  14

 

Educational Qualification For BEL Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
1 ट्रेनी इंजिनिअर-I/Trainee Engineer-I (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (IT/इन्फॉर्मेशन सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन.   (ii) 06 महिने अनुभव

2

  प्रोजेक्ट इंजिनिअर-I/Project Engineer-I  (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स.)  (ii) 02 वर्षे अनुभव

 

Salary Details For BEL Jobs 2023
पदाचे नाव वेतन
All Posts

Rs.40,000/- To 55,000/-

 

How To Apply For BEL Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्ज फक्त Online पद्धतीने पाठवायचा आहे.
  • आपला ऑनलाईन अर्ज  https://bel-india.in/  येथे सादर करणे आवश्यक आहे.
  • परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
  • 7) अनुभवाचे प्रमाणपत्र
Selection Process For BEL Bharti 2023
  • 1. अंतिम निवडीसाठी 85 गुणांची लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • 2.जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
  • 3.अर्जदारांची संख्या मर्यादित क्षमतेपेक्षा जास्त असेल तर लेखी परीक्षा घेण्यात येईल.

Application Fees for BEL Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 472/-

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 177/-

 

Important Dates For BEL Recruitment 2023
ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक दिनांक  24/06/2023
ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक
परीक्षा व मुलाखत परीक्षा दिनांक E-mail वर कळविण्यात येईल

 

 

Important Links For BEL Recruitment 2023
BEL Bharti 2023 apply online
PDF जाहिरात  येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अर्ज फी साठी येथे क्लिक करा 

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

BEL Job 2023 Details

Center for Development of Advanced Computing (C-DAC) has released advertisement under 2023/24 invites Online Application for the Veriousposts from eligible candidates . There will be recruitment for a total of 360 posts. Eligible candidates should apply Online. The last date to apply for BEL Bharti 2023 is 20 june 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

BEL Recruitment 2023 Details

Recruitment Details BEL Bharti 2023
Name of Posts See Attachment
Total Post 360
pay scale
  • Rs.60,000/- To 1,50,000/-
Job Location: india/overseas
Application Mode Online
Address To Send application

Send E -mail on 

Last Date For Application 24th June 2023 (Till 11:59 pm)
Interview Date Will be communicated by email only
  •  Selection procedure For BEL Vacancy 2023
  • a) Candidates meeting the eligibility criteria specified in the advertisement, will be called for a Written Test which will be for 85 marks.
    b) Candidates who pass the written test will be called for Interview (Category- wise) based on the vacancies, in the ratio of 1:5. 15% weightage will be allotted for Interview.
  • c) The minimum qualifying marks in Written Test and Interview is 35% for General /EWS /OBC and 30 % for SC/ST/PwBD.
  • d) The venue for the Written Test and Interview will be Bengaluru.

 

BEL job Important Links
Download PDF  click Here
Official Website click Here
Pay Fees Online Pay Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates