(CGPDTM) पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सचे कंट्रोलर जनरल अंतर्गत 553 जागांसाठी भरती(मुदतवाढ)

CGPDTM Recruitment 2023 Notification

CGPDTM Bharti 2023 : Government of India, Controller General of Patents, Designs, and Trade Marks has released advertisement under 2023/24 invites Online Application for the Patent and Design Examiner, Group-A Posts .Eligible candidates may Apply . There will be recruitment for a total 553 posts. Eligible candidates should apply Online. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for CGPDTM Recruitment 2023 is 07 August 2023.

पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सचे कंट्रोलर जनरल भरती 2023

यांच्या अंतर्गत पेटंट आणि डिझाईन परीक्षक, ग्रुप-A / Patent and Design Examiner, Group-Aपदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 553 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही CGPDTM मार्फत  होणार असून .निवड ही थेट लेखी परीक्षा व थेट मुलाखत द्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. CGPDTM Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

CGPDTM Recruitment 2023
CGPDTM Recruitment 2023

 

Eligibility Criteria For CGPDTM Recruitment 2023

  • एकूण जागा : 553
  • पदाचे नाव : पेटंट आणि डिझाईन परीक्षक, ग्रुप-A / Patent and Design Examiner, Group-A
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर पुढे दिलेली आहे.
  • वयाची अट :  – 25 ते 38 वर्षे
  • निवड प्रक्रिया :-  लेखी परीक्षा, मुलाखत,कागदपत्र पडताळणी 
  • वेतन ( पगार ) :- नियमाप्रमाणे
  • अर्ज करण्याची पद्धत : online
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

Educational Qualification For CGPDTM Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
1 पेटंट आणि डिझाईन परीक्षक, ग्रुप-A पदव्युत्तर पदवी (Bio Tech/बायो-केमिस्ट्री/केमिस्ट्री/पॉलोमर सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स/IT/ फिजिक्स) किंवा पदवी (फूड टेक्नोलॉजी/बायो-मेडिकल इंजिनिअरिंग/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल/ कॉम्प्युटर सायन्स/IT/सिव्हिल/मेकॅनिकल/मेटलर्जी टेक्सटाईल इंजिनिअरिंग) किंवा समतुल्य
  •  
Salary Details For CGPDTM Jobs 2023
पदाचे नाव वेतन
पेटंट आणि डिझाईन परीक्षक, ग्रुप-A / Patent and Design Examiner, Group-A

नियमाप्रमाणे

 

How To Apply For CGPDTM Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्जOnline पद्धतीने पाठवायचा आहे.
  • अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या संकेतस्थळावर पाठवावा.
  • ऑनलाइनअर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
  • 7) अनुभवाचे प्रमाणपत्र
Selection Process For CGPDTM Bharti 2023
  • 1. अंतिम निवड ही थेट लेखी परीक्षा व थेट मुलाखतद्वारे करण्यात येईल.
  • 2.जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
  • 3.अंतिम निवड यादी  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Application Fees for CGPDTM Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 1000/-

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 500/-

 

Important Dates For CGPDTM Recruitment 2023
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 07/08/2023
परीक्षा व  मुलाखत दिनांक
  • पूर्व परीक्षा -03 सप्टेंबर2023
  • मुख्य परीक्षा – 01 ऑक्टोबर 2023

 

 

Important Links For CGPDTM Recruitment 2023
CGPDTM Bharti 2023 apply online
PDF जाहिरात  येथे पहा
अर्ज सादर करण्यासाठी  येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

CGPDTM Job 2023 Details

CGPDTM has released advertisement under 2023/24 invites Online Application for the Patent and Design Examiner, Group-A posts from eligible candidates . There will be recruitment for a total of 553 posts. Eligible candidates should apply Online. The last date to apply for CGPDTM Bharti 2023 is 07 August 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

CGPDTM Recruitment 2023 Details

Recruitment Details CGPDTM Bharti 2023
Name of Posts Patent and Design Examiner, Group-A
Total Post 553
pay scale

According to rules

Job Location: All over India
Application Mode Online
Address To Send application
-
Send E -mail on 

Last Date For Application 07th of August 2023 
Interview Date update soon
Exam Dates
  • Pre Exam – 03 Sept.2023
  • Mains Exam – 01 Oct.2023
  • Educational Qualification For CGPDTM Vacancy 2023

  • Given Above

 

CGPDTM job Important Links
Download PDF  click Here
Apply Online click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates