CICR Nagpur Recruitment 2024 |केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2024

CICR Nagpur Recruitment 2024 

CICR Nagpur Recruitment 2024 :  (ICAR – CICR Nagpur),  CICR Nagpur Bharti 2024 For Verious Posts of 25 Posts . invites Offline Application from candidates (Male/Female) for the post of “Verious Positions” eligible candidates may apply. There will be a total number of posts is 25. Eligible candidates May apply Offline. Interview Date on 27,28 and 29 May 2024.

CICR Nagpur Bhari 2024 Details in Marathi

CICR Nagpur 2024 अंतर्गत “विविध पदांची मुलाखत ” भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 25 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  महिला/पुरुषांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Offline पद्धतीने सादर करावे. मुलाखत दिनांक 27,28,आणि 29  मे 2024 सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. CICR Nagpur Recruitment 2024 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच CICR Nagpur भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

CICR Nagpur recruitment 2024
CICR Nagpur recruitment 2024
  • एकूण जागा : 25
  • पदाचे नाव : पुढे सविस्तर दिले आहे
  • शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगळे
  • निवड प्रक्रिया :-  मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • पगार : 20,000/- रुपये ते 42,000/- रुपये.
  • अर्जाची शेवटची तारीख : 27,28,आणि 29  मे 2024
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.
  • मुलाखत ठिकाण :- ICAR – Central Institute for Cotton Research, Near Hotel Le-Meridian, Panjari, Wardha Road, Nagpur.
  •  

Educational Qualification For CICR Nagpur Recruitment 2024

  • पदाचे नाव शैक्षणिक अर्हता

    रिक्त जागा

    SRF M.SC 07
    यंग प्रोफेशनल-I आणि II / Young Professional-I & Il i) Master Degree  ii) M.SC  iii) M.tech  iv) Graduates  v)B.SC 15
    प्रोजेक्ट असोसिएट-l / Project Associate-l Msc 01
    प्रोजेक्ट असिस्टंट / Project Assistant Bsc 02

How To Apply For CICR Nagpur Recruitment 2024

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना सोबत जोडलेल्या pdf मध्ये उपलब्ध आहेत.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षेद्वारे,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे  होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  •  

Application Fees  :-

प्रवर्ग फी
खुला 0/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

 

Important Links For CICR Nagpur Vacancy 2024 

PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज करा  येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

 

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates