DBSKKV Recruitment 2023 | कोंकण कृषी विद्यापीठ भरती 2023

DBSKKV Recruitment 2023 Notification

DBSKKV Bharti 2023 : Dr.Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli, Ratnagiri, has released Walk in interview advertisement under 2023/24  invites offline Application for the Verious posts  from eligible candidates .There will be recruitment for a total of 38 posts. Eligible candidates should apply offline. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. dbskkv recruitment 2023 last date is 26 June 2023.

DBSKKV Recruitment 2023 Details

 डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली,रत्नागिरी  यांच्या अधिनस्त असलेल्या भागातील रिक्त असलेल्या विविध मानधनी या पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 38 पदांसाठी भरती होणार असून इच्छुकांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करावे. पदांसाठी निवड ही थेट मुलाखतीनेहोणार आहे. अर्ज करण्याचा अंतिम  दिनांक 26 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. DBSKKV Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

DBSKKV Recruitment 2023
DBSKKV Recruitment 2023

Eligibility Criteria For kokan krishi vidyapeeth Bharti 2023

  • एकूण जागा : 38
  • पदाचे नाव : पुढे सविस्तर बघा
  • शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगळे
  • वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे
  • निवड प्रक्रिया :- मुलाखत,कागदपत्र पडताळणी 
  • वेतन ( पगार ) :- 22000/- ते 44000/-
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता : सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला.
  • अर्जाची शेवटची तारीख : 26 जून 2023

Educational Qualification For DBSKKV Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वेतन/मानधन रिक्त पदे
1 वरिष्ठ संशोधन विद्यार्थी / Senior Research Student Bsc (Agri.)/ Bsc (Ag.),MBA आणि MS-CIT. अनुभवी उमेदवाराला प्राधान्य द्यावे. 44000/- 04
2

क्षेत्र सहाय्यक / Field Assistant

Bsc. (Agri.) किंवा कृषी डिप्लोमा आणि MS-CIT. अनुभवी उमेदवाराला प्राधान्य द्यावे.

29000/- 04
3

कृषी चालक/मशीन ऑपरेटर / Agricultural Driver/Machine Operator

01) इयत्ता 8 वी पास, ट्रक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना किंवा 02) इयत्ता 4 थी पास व ट्रक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवान्यासह 05 वर्षाचा ट्रक्टर चालविण्याचा अनुभव किंवा 03) या विद्यापीठात सेवेत ट्रक्टरचालक म्हणून तात्पुरत्या / रोजंदारी स्वरुपात काम करित असलेल्यासाठी 10 वर्षे किंवा त्याहून जास्त अनुभव, तसेच ट्रक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना.

22000/- 02
4

चालक / Driver

01) इयत्ता ८ वी पास, जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना किंवा 02) इयत्ता 4 थी पास व जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवान्यासह 05 वर्षाचा जड वाहन चालविण्याचा अनुभव किंवा 03) या विद्यापीठात सेवेत वाहनचालक म्हणून तात्पुरत्या / रोजंदारी स्वरुपात काम करित असलेल्यासाठी 10 वर्षे किंवा त्याहून जास्त अनुभव, तसेच जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना.

22000/- 02
5

लेखापाल सह लिपिक/संगणक ऑपरेटर / Accountant cum Clerk/Computer Operator

B.com / B.sc/ B.A., मराठी, इंग्रजी टायपिंग, MS-CIT. अनुभवी उमेदवाराला प्राधान्य द्यावे.

22000/- 02
6

अन्न सुरक्षा दल सदस्य / Food Security Force Member

इयत्ता 4 थी पास, शेतीमध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक, यंत्रसामुग्रीविषयी ज्ञान तसेच चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत भात पिकाच्या यांत्रिकीकरणासाठी अन्न सुरक्षा दल स्थापन करणे या योजनेत काम केले असल्यास प्राधान्य.

300/- प्रति दिवस 24

 

How To Apply For DBSKKV Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पाठवू शकता.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे
  • नोकरीचे  ठिकाण : कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात. 

kokan krishi vidyapeeth Bharti Documents 2023

  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात. Walk In Interview साठी येताना मुळ कागदपत्रे घेवून यावीत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
  • 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.

 

Application Fees for DBSKKV Job 2023 :-

प्रवर्ग फी
खुला माफ
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

 

Important Links For DBSKKV Bharti 2023
DBSKKV pdf form
PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

 

————————English————————

DBSKKV Job 2023 Details

Dr.Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli, Ratnagiri, has released advertisement under 2023/24 invites offline Application for the “Veriousposts from eligible candidates . There will be recruitment for a total of 38 posts. Eligible candidates should apply offline. The last date to apply for DBSKKV Job 2023 is 26 June 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

DBSKKV Bharti 2023 Details

Bharti Details DBSKKV Recruitment 2023
Name of Posts Verious posts
Total Post 38
pay scale 22000/- to 44000/-
Job Location: Dapoli,Ratnagiri
Application Mode offline
Address To Send application

सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला.

Send E -mail on 

Last Date For Application 26th of June 2023 
Interview Date update soon
  • Educational Qualification For DBSKKV Bharti 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

DBSKKV job Important Links and  kokan krishi vidyapeeth pdf form
Download PDF  click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates