तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई येथे विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित | DTE Mumbai Bharti 2023

DTE Mumbai Recruitment 2023 Details

DTE Mumbai Bharti 2023 : Directorate of Technical Education in Maharashtra  has released advertisement under 2023 invites Offline (Walk-in)Application for the  “Verious” post from eligible candidates . There will be recruitment for a total of 04 posts. Eligible candidates should apply offline/online(e-mail). The last date to apply for DTE Bharti 2023 is 15 june 2023.

DTE Maharashtra Recruitment 2023

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या आस्थापना मार्फत “विविध” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 04 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त OFFLINE /ONLINE (e-mail)पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. DTE Mumbai Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

DTE Mumbai Bharti 2023
DTE Mumbai Bharti 2023
  • एकूण जागा : 04
  • पदाचे नाव : एक सदस्य, एक प्रख्यात तज्ञ, सनदी लेखापाल आणि लेखापाल किंवा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ
  • शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात सविस्तर वाचावी
  • निवड प्रक्रिया :- मुलाखत ,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • नोकरीचे ठिकाण : मुंबई(महाराष्ट्र)
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (e-mail)/ऑफलाईन
  • ई मेल पत्ता : tashi४-hted@mah.gov.in
  • अर्जाची शेवटची तारीख : 15 जून 2023

DTE Mumbai Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
एक सदस्य 01
एक प्रख्यात तज्ञ 01
सनदी लेखापाल  01
लेखापाल किंवा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ 01

 

Educational Qualification For DTE Mumbai Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट वेतन
1 एक सदस्य विद्यापिठाचा कुलगुरु म्हणून काम केले असेल असा ख्यातनाम शिक्षणतज्ञाची प्रवेश नियामक प्राधिकरणातील सदस्य मुळजाहिरात वाचावी



नियमानुसार



2 एक प्रख्यात तज्ञ व्यावसायिक शिक्षण क्षेत्रामधील एक नामांकित तज्ञ
3 सनदी लेखापाल  10 वर्षाहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय सनदी लेखापाल संस्थेचा सदस्य असेल असा नामांकित सनदी लेखापाल
4 लेखापाल किंवा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ 10 वर्षांहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय व्यय आणि परिव्यय लेखा संस्थेचा सदस्य असलेला असा नामांकित परिव्यय लेखापाल किंवा प्रख्यात अर्थतज्ञ

 

How To Apply For DTE Maharashtra Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा वर दिलेल्या ई मेल व किंवा शासनाच्या संबंधित विभागाच्या पत्त्यावर पाठवू शकता.
  • अर्जासाठी ई मेल – tashi४-hted@mah.gov.in 
  • अर्ज पाठविण्यासाठीचा पत्ता :-कार्यासन अधिकारी, कार्यासन क्रमांक- तांशि-४, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, दालन क्रमांक ४३८ (विस्तार) मंत्रालय, मुंबई – ३२
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीचे ठिकाण : नंतर कळविण्यात येईल( By e-mail )
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात. Walk In Interview साठी येताना मुळ कागदपत्रे घेवून यावीत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
  • 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
  • 9) अनुभव प्रमाणपत्र

Application Fees for DTE Mumbai Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला शुल्क नाही
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD शुल्क नाही

 

 

Important Links For Directorate of Technical Education Mumbai Bharti 2023 | www.dtemaharashtra.gov.in Recruitment 2023

PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

DTE Mumbai Bharti 2023 Details

Directorate of Technical Education in Maharashtra  has released advertisement under 2023 invites Offline (Walk-in)Application for the  “Verious” post from eligible candidates . There will be recruitment for a total of 04 posts. Eligible candidates should apply offline/online(e-mail). The last date to apply for DTE Bharti 2023 is 15 june 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

DTE Mumbai Recruitment 2023 Details

Recruitment Details DTE Mumbai Recruitment 2023
Name of Posts 1 member, An eminent expert, CA & Accountant or Eminent Economist
Total Post 04
pay scale According to rules
Job Location: Mumbai
Application Mode online(e-mail)/offline
Address To Send application

Karyasana Officer, Karyasana No-Tanshi-4, Department of Higher and Technical Education, Hall No. 438 (Extension) Ministry, Mumbai – 32  

Send E -mail on 

tashi-hted@mah.gov.in

Important Dates 15th June 2023 (Till 05.30 pm)
  • Educational Qualification For DTE Maharashtra Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

DTE Maharashtra Bharti Important Links

Download PDF  click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates