नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात शिपाई पदाच्या 125 जागांसाठी मोठी भरती 2023

DTP Maharashtra Bharti 2023 Notifications

DTP Maharashtra Bharti 2023 : Nagar Rachana Vibhag ,pune has  release bharti notification will release for Posts in various cadres. After that invites Online Application for the Post of “Peon(Shipai)from eligible candidates. There will be recruitment a total 125 posts. Eligible candidates should apply Online. Application Start date is 20 September 2023

DTP Maharashtra Bharti 2023 Details

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग,पुणे  यांच्या आस्थापना मार्फत “शिपाई” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 125 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. DTP Maharashtra Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.सदर भरती प्रक्रिया हि IBPS मार्फत होणार आहे.अर्ज दाखल करण्याची सुरुवात दिनांक 20 सप्टेंबर 2023 पासून होणार आहे.

तसेच शिपाई  भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Nagar rachana Vibhag Bharti 2023
DTP Maharashtra Bharti 2023
  • एकूण जागा : 125
  • पदाचे नाव : शिपाई 
  • शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • नोकरीचे ठिकाण : – पुणे विभाग
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 
  • अर्जाची शेवटची तारीख :  लवकरच कळविण्यात येईल
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

Nagar rachana Recruitment Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
शिपाई

125

 

Educational Qualification For Nagar rachana Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
शिपाई 10 वी उत्तीर्ण
  • How To Apply For DTP Maharashtra Recruitment 2023
  • या भरतीसाठी अर्ज हा खाली दिलेल्या संकेतस्थळा वर करावा.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही

DTP Maharashtra Bharti 2023 start date to apply : 20 September 2023

Application Fees for Nagar rachana vacancy 2023 :-
पद फी
खुला 1000/- रुपये
ईतर 900/- रुपये

 

  • सदर जाहिरात ही https://dtp.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात येईल.
  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
Important Links For Nagar rachana Recruitment 2023 
PDF जाहिरात येथे पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates