Indian Navy Agniveer Recruitment |भारतीय नौदल भरती 2023

Indian Navy Agniveer Recruitment 2023 Details

Indian Navy Agniveer MR Musician Bharti 2023 : Indian Navy has released recruitment notification under Indian Navy Agniveer MR Musician 02/2023. Invites Online Application From intrested/eligible candidates for the “Agniveer MR Musician Posts.There will be recruitment for a total of 35 posts. Eligible candidates should apply Online. The Last Date of Apply for Nausena Bharti 2023 is 2nd Of July 2023.The official website of Indian Navy is www.joinindiannavy.gov. in For more details about Nausena Bharti 2023,Read Article Carefully.

 Indian Navy Agniveer Recruitment 2023 Notification

भारतीय नौसेना अग्निवीर भरती २०२३ अंतर्गत,“अग्निवीर [एमआर (संगीतकार) / Agniveer MR Musician” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 35 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. सदर भरती प्रक्रिया शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेद्वारे  होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2023 त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Indian Navy Agniveer Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

 Indian Navy Agniveer Recruitment
Indian Navy Agniveer Recruitment
  • एकूण जागा : 35
  • पदाचे नाव : अग्निवीर [एमआर (संगीतकार) / Agniveer MR Musician
  • शैक्षणिक पात्रता : खाली सविस्तर देण्यात आलेली आहे.
  • निवड प्रक्रिया :- शारीरिक क्षमता चाचणी,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमाप्रमाणे
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्जाची शेवटची तारीख : 02 जुलै 2023
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

Indian Navy Agniveer Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
अग्निवीर [एमआर (संगीतकार) / Agniveer MR Musician 35

 

Educational Qualification For Indian Navy Agniveer Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट वेतन
1 अग्निवीर [एमआर (संगीतकार) / Agniveer MR Musician उमेदवाराने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या शालेय शिक्षण मंडळांमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान झालेला असावा.




30,000/- रुपये.

 

How To Apply For Indian Navy Agniveer Maharashtra Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.joinindiannavy.gov. in तसेच सोबत जोडलेल्या PDF मध्ये सविस्तर उपलब्ध देण्यात आलेले आहे.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही कशी होणार आहे त्यासाठी सविस्तर जाहिरात वाचावी.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 5)आवश्यक अनुभव प्रमाणपत्र

Indian Navy Agniveer Bharti 2023 Last date to apply :  02 July 2023

Application Fees for Indian Navy Agniveer Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला माफ
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD माफ

 

  • सदर जाहिरात ही शासनाच्या www.joinindiannavy.gov. in ह्या संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
Important Links For Indian Navy Bharti 2023 
PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Indian Navy Agniveer MR Musician Bharti 2023 Details

Indian Navy Agniveer MR Musician Bharti 2023 has released advertisement under 02/2023 invites Online Application for the post of  “Agniveer MR Musicianfrom eligible candidates. There will be recruitment for a total of 35 posts. Eligible candidates should apply through Online only. The detailed information about educational qualification, selection process, location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Indian Navy Agniveer Vacancy 2023 Details

Name of Department                                Indian Navy Recruitment 2023
Recruitment Details  Indian Navy Agniveer  MR Musician Recruitment 2023
Name of Posts Agniveer MR Musician
Total Post 35
pay scale 30,000/- ते  40,000/-
Job Location: All Over India
Application Mode Online
Apply to

www.joinindiannavy.gov. in

Indian Navy Agniveer Vacancy 2023 application date

02nd Of July 2023

  • Educational Qualification For Indian Navy Agniveer Job 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

Important Links For Indian Navy Agniveer Bharti 2023|  

 

Download PDF  click Here
Official Website click Here

 

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates