IPPB Recruitment 2023 |इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

IPPB Recruitment 2023 Details

IPPB Bharti 2023 : Indian Post Payment Bank  has released recruitment notification under IPPB/CO/HR/RECT./2023-24/01 Invites Online Application From intrested/eligible candidates for the “INFORMATION TECHNOLOGY OFFICERS ON CONTRACT BASIS” Posts.There will be recruitment for a total of 43 posts. Eligible candidates should apply Online. The Last Date of Apply for IPPB Bharti 2023 is 3rd of July 2023.For more details about IPPB Recruitment 2023,Read Article Carefully.

 IPPB Recruitment 2023 Notification

इंडिअन पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत,“कार्यकारी (सहयोगी सल्लागार -IT), कार्यकारी (सल्लागार – IT) आणि कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार-IT)” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 43 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. सदर भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जुलै 2023 त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. IPPB Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

IPPB Recruitment 2023
IPPB Recruitment 2023
  • एकूण जागा : 43
  • पदाचे नाव : INFORMATION TECHNOLOGY OFFICERS ON CONTRACT BASIS
  • शैक्षणिक पात्रता : खाली सविस्तर देण्यात आलेली आहे.
  • निवड प्रक्रिया :- मुलाखत,कागदपत्र पडताळणी 
  • वेतन ( पगार ) :- नियमाप्रमाणे
  • नोकरीचे ठिकाण : भारत
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : –  –
  • अर्जाची शेवटची तारीख : 3 जुलै 2023
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

Educational Qualification For IPPB Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट वेतन रिक्त पदे
1 कार्यकारी (सहयोगी सल्लागार -IT) B.E./B.Tech. in Computer Science /Information Technology OR Master of Computer Application (MCA) (03Years) 24 – 40 वर्षे Rs. 10,00,000/- CTC (Per Annum) 30
2 कार्यकारी (सल्लागार – IT) 30 – 40 वर्षे Rs. 15,00,000/- CTC (Per Annum) 10
3 कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार-IT) 35 – 45 वर्षे Rs. 25,00,000/- CTC (Per Annum) 03

 

How To Apply For IPPB Bharti 2023

  • १. सर्व उमेदवारांनी Online अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना सोबत जोडलेल्या PDF मध्ये सविस्तर उपलब्ध देण्यात आलेले आहे.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.

 

IPPB Bharti 2023 Last date to apply :  03 July 2023

Application Fees for IPPB Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 150/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 750/-

 

  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
Important Links For IPPB Bharti 2023 
PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

IPPB Bharti 2023 Details

Indian Post Payment Bank,has released advertisement under IPPB invites Online Application for the post of  “INFORMATION TECHNOLOGY OFFICERS ON CONTRACT BASISfrom eligible candidates. There will be recruitment for a total of 43 posts. Eligible candidates should apply through Online only. The detailed information about educational qualification, selection process, location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

IPPB Recruitment 2023 Details
Name of Department                                              IPPB (Indian Post Payment Bank)
Recruitment Details  IPPB Recruitment 2023
Name of Posts INFORMATION TECHNOLOGY OFFICERS ON CONTRACT BASIS
Total Post 43
pay scale As Per Rule
Job Location: All Over India
Application Mode Online
Apply to

IPPB Vacancy 2023 application date

3rd of July 2023

  • Educational Qualification For IPPB Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

Important Links For IPPB Bharti 2023 
Download PDF  click Here
Official Website click Here
Online Application Apply Here

 

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates