ISRO VSSC Recruitment 2023 |विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र भरती 2023

ISRO VSSC Recruitment 2023 Notification

ISRO VSSC Bharti 2023 :Vikram Sarabhai Space Center has released advertisement under Advt.No.04/2023  invites Online Application for the “Scientist/Engineer-SD & SC” posts  from eligible candidates . There will be recruitment for a total of 61 posts. Eligible candidates should apply Online. Exam will conduct by ISRO.Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for ISRO VSSC Recruitment 2023 is 21 July 2023.

ISRO VSSC Bharti 2023 Details

विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र,तिरुअनंतपुरम् यांच्या मार्फत “शास्त्रज्ञ/अभियंता-एसडी /एससी” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 61 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा,मुलाखतीद्वारे  होणार असून  अर्ज करण्याचा अंतिम  दिनांक 21 जुलै 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. ISRO Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

ISRO VSSC Bharti 2023
ISRO VSSC Bharti 2023

 

Eligibility Criteria For ISRO VSSC vacancy 2023

  • एकूण जागा : 61
  • पदाचे नाव : शास्त्रज्ञ/अभियंता-एसडी /एससी
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर जाहिरात वाचावी.
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा मुलाखत,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- 56,100/- रुपये ते 67,700/- रुपये.
  • नोकरीचे ठिकाण : तिरुवनंतपुरम
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • ISRO Vacancy Details :-
पदाचे नाव रिक्त पदे

Scientist/Engineer-SD & SC

61

 

Educational Qualification For ISRO VSSC recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
1 Scientist/Engineer-SD & SC

M.E/M.Tech/MA (Science)/M.sc/ B.E/B.Tech/ B.Sc/Ph.D.

 

How To Apply For ISRO VSSC Bharti 2023

  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा ,थेट मुलाखती द्वारे होणार आहे
  •  अंतिम दिनांक : 21 जुलै 2023
  • नोकरीचे  ठिकाण : तिरुवनंतपुरम
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • अधिक तपशिलांसाठी  कृपया  www.vssc.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
  • 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
Exam Pattern for ISRO VSSC Recruitment 2023 :

SPMCIL 61 Recruitment 2023

Application Fees for ISRO Job 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 750/-

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD नाही

 

 

Important Links For ISRO VSSC Recruitment 2023
ISRO Bharti 2023 apply online
PDF जाहिरात येथे पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

ISRO Job 2023 Details

ISRO VSSC Bharti  has released advertisement under 2023/24 invites Online Application for the “Scientist/Engineer-SD & SCposts from eligible candidates . There will be recruitment for a total of 61 posts. Eligible candidates should apply Online. The last date to apply for ISRO VSSC recruitment 2023 is 21 जुलै 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

ISRO VSSC Recruitment 2023 Details

Recruitment Details ISRO Recruitment 2023
Name of Posts Scientist/Engineer-SD & SC
Total Post 61
pay scale 56,100/- रुपये ते 67,700/- रुपये.
Job Location: Thiruvananthapuram
Application Mode Online
Address To Send application

Send E -mail on 

Interview Date Update soon
Interview venue Update Soon

 

ISRO VSSC Recruitment 2023 Important Links
Download PDF  click Here
Apply Online Click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates