ITBP Driver Recruitment 2023 |इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात ड्रायव्हरच्या 450+जागांसाठी भरती

ITBP Driver Recruitment 2023 Details

ITBP Driver Bharti 2023 : Indo Tibetan Border Police (ITBP ) has released advertisement under 2023 invites Online Application for the Post of “Constable(Driver)from eligible candidates.There will be recruitment for a total of 458 posts. Eligible candidates should apply Online. ITBP Driver Recruitment 2023 online apply date 27 july 2023 Pay Scale, According to 7th Pay Matrix.

ITBP Driver Bharti 2023 notification

इंडो-तिबेट सीमा पोलीस  यांच्या आस्थापना मार्फत “कॉन्स्टेबल(ड्रायव्हर)” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 458 पदांसाठी भरती होणार असून इच्छुकांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता ही 10 वी पास व अवजड वाहन चालवण्याचे लायसन्स आवश्यक,तसेच निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. ITBP Driver Recruitment 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ITBP Driver भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

ITBP Recruitment 2023
ITBP Driver Recruitment 2023
  • एकूण जागा : 458
  • पदाचे नाव : कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)
  • शैक्षणिक पात्रता : 10 वी पास,अवजड वाहन चालवण्याचे लायसन्स
  • निवड प्रक्रिया :- शारीरिक चाचणी,मैदानी चाचणी,लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :-नियमानुसार
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 
  • अर्जाची शेवटची तारीख :  27 जुलै 2023
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

ITBP Driver Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) 458

 

Educational Qualification For ITBP Driver Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट वेतन
1 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)
  • i) Matriculation or 10th pass from a recognized Board or Institution or equivalent;
  • ii) Must possess a valid Heavy Vehicle Driving License.

Candidates must be 21 to 25 years of age to apply for this post.




Rs. 21700- 69100/- (Level- 3).



 

How To Apply For ITBP Driver Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा www.recruitment.itbpolice.nic.in ह्या संकेतस्थळा वर करावा.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.recruitment.itbpolice.nic.in यांचे अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही

ITBP Driver Bharti 2023 online form date : 27th June 2023 

ITBP Driver Bharti 2023 Last date to apply : 27th July 2023

Application Fees for ITBP Driver Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 100/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 0/-

 

  • सदर जाहिरात ही itbp च्या www.recruitment.itbpolice.nic.in ह्या संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात येईल.
  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.

Important Links For ITBP Driver Bharti 2023 

PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

ITBP Driver Bharti 2023 Details

Indo Tibetan Border Police (ITBP Driver) has released advertisement under 2023 invites Online Application for the post of  “constable(Driver)from eligible candidates . There will be recruitment for a total of 458 posts. Eligible candidates should apply through Online only. The  last date to apply is 27th July 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

ITBP Driver Recruitment 2023 Details

Name of Department Home Department of india
Recruitment Details ITBP Driver Recruitment 2023
Name of Posts ITBP Driver
Total Post 458
pay scale Rs. 21700- 69100/- (Level- 3). (as per 7th CPC)
Job Location: India
Application Mode online
Apply on 

www.recruitment.itbpolice.nic.in 

ITBP Driver Vacancy 2023 application date

27th June 2023 To

 27th July 2023

  • Educational Qualification For ITBP Driver India Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

ITBP Driver Bharti 2023 Online Form Link

Download PDF  click Here
Official Website click Here

 

Selection process for ITBP Driver Bharti 2023

  • Physical Efficiency Test (PET),
  • Physical Standard Test (PST),
  • Skill test
  • Written Test
  • Verification of Documents,
  • Detailed Medical Examination (DME) / Review Medical Examination (RME)
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates