१२ ते पदवीधरांना नोकरीची संधी!! जळगाव येथे 118+जागांसाठी रोजगार मेळावा । Jalgaon Job Fair 2023

Jalgaon Rojgar Melava 2023 Details

Jalgaon rojgar melava 2023 : Pandit Dindayal Upadhyay Department of Maharashtra has released advertisement under 2023 invites online Registration (Walk-in) Application for the post of  “MARKETING FIELD OFFICER, AREA SALES MANAGER & RELATIONSHIP MANAGERfrom eligible candidates . There will be recruitment for a total of 118+ posts. Eligible candidates should apply Online Registration. Jalgaon Job Fair 2023 is on  26th to the 27th of June 2023.

Jalgaon Rojgar melava 2023

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा,जळगाव,महाराष्ट्र शासन यांच्या आस्थापना मार्फत “मार्केटिंग फील्ड ऑफिसर, एरिया सेल्स मॅनेजर आणि रिलेशनशिप मॅनेजर” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 118+ पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online Registration पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी रोजगार मेळावा तारीख 26 जून 2023 व 27 जून 2023 रोजी होणार  आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Jalgaon Job fair 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

jalgaon Rojgar Melava 2023
jalgaon Rojgar Melava 2023
  • एकूण जागा : 118+
  • पदाचे नाव : मार्केटिंग फील्ड ऑफिसर, एरिया सेल्स मॅनेजर आणि रिलेशनशिप मॅनेजर
  • शैक्षणिक पात्रता : पदानुसार( 10 वी/ 12 वी/ डिप्लोमा/ पदवी/ Engineering/ Post Graduate (Read PDF)
  • निवड प्रक्रिया :- मुलाखत ,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • मेळाव्याचे ठिकाण : जळगाव
  • नोकरीचे ठिकाण : जळगाव
  • अर्ज करण्याची पद्धत : नोंदणी (Online Registration)
  • रोजगार मेळाव्याची तारीख : 26 जून 2023 व 27 जून 2023

Jalgaon Rojgar melava Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
मार्केटिंग फील्ड ऑफिसर, एरिया सेल्स मॅनेजर आणि रिलेशनशिप मॅनेजर 118+

 

Educational Qualification For Jalgaon Job fair 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट वेतन
1 मार्केटिंग फील्ड ऑफिसर, एरिया सेल्स मॅनेजर आणि रिलेशनशिप मॅनेजर पदानुसार( 10 वी/ 12 वी/ डिप्लोमा/ पदवी/ Engineering/ Post Graduate (Read PDF)



नियमानुसार



 

How To Apply For Jalgaon rojgar melava 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा www.rojgar.mahaswayam.in शासनाच्या संबंधित विभागाच्या पत्त्यावर पाठवू शकता.
  • मेळाव्याचे ठिकाण : जळगाव
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे
  • मुलाखत दिनांक : 26 व 27 जून 2023
  • मुलाखतीचे ठिकाण : जळगाव
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात. Walk In Interview साठी येताना मुळ कागदपत्रे घेवून यावीत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
  • 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.

Application Fees for Jalgaon rojgar melava 2023 :-

प्रवर्ग फी
खुला शुल्क नाही
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD शुल्क नाही

 

 

Important Links For Jalgaon rojgar melava 2023 

PDF जाहिरात येथे पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Jalgaon rojgar melava 2023 Details

Jalgaon rojgar Job Fair 2023 has released advertisement under 2023 invites Offline (Walk-in) Application for “MARKETING FIELD OFFICER, AREA SALES MANAGER & RELATIONSHIP MANAGERfrom eligible candidates . There will be recruitment for a total of 118+ posts. Eligible candidates should apply Online Registration. Jalgaon Job Fair 2023 is on 26th to the 27th of June 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Jalgaon Job fair 2023 Details

Recruitment Details Jalgaon Job fair 2023
Name of Posts MARKETING FIELD OFFICER, AREA SALES MANAGER & RELATIONSHIP MANAGER
Total Post 118+
pay scale According to rules
Job Location: Jalgaon 
Application Mode Online Registration
Address To Send application

Send E -mail on 

rojgar.mahaswayam.gov.in

Last Date For Application 26th and 27th of June 2023
  • Educational Qualification For Jalgaon Job fair 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

Jalgaon rojgar melava 2023 Important Links

Download PDF  click Here
Apply Online click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates