“कृषी सेवक” पदांसाठी अर्ज करायची लिंक सुरु..त्वरित अर्ज करा..

Krishi Sevak Bharti 2023 Notifications

Krishi Sevak Bharti 2023 : Agriculture Department of Maharashtra Nashik Region has  release bharti notification will release for Krishi Sevak Posts in various cadres. After that invites Online Application for the  Post of “Krishi Sevakfrom eligible candidates. There will be recruitment a total 336 posts. Eligible candidates should apply Online. Application last date is 03 October 2023

Krishi Sevak Bharti 2023 Details

कृषी विभाग,नाशिक  यांच्या आस्थापना मार्फत “कृषी सेवक” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 336 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Krishi Sevak Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.सदर भरती प्रक्रिया हि IBPS मार्फत होणार आहे.अर्ज दाखल करण्याची 03 ऑक्टोबर 2023

तसेच कृषी सेवक  भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Krishi Sevak Recruitment 2023
Krishi Sevak Recruitment 2023
  • एकूण जागा : 336
  • पदाचे नाव : कृषी सेवक 
  • शैक्षणिक पात्रता : शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी किंवा समतुल्य. (सविस्तर जाहिरातीत कळविले जाईल)
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • नोकरीचे ठिकाण : – नाशिक विभाग
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 
  • अर्जाची शेवटची तारीख :  03 ऑक्टोबर 2023
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.
krushi sevak bharti 2023
krushi sevak bharti 2023

Krishi Sevak Recruitment Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
कृषी सेवक

336

(SC/ST- 130 Other – 206)

 

Educational Qualification For Krishi Sevak Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
कृषी सेवक शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी किंवा समतुल्य.
  • How To Apply For Krishi Sevak Bharti 2023
  • या भरतीसाठी अर्ज हा खाली दिलेल्या संकेतस्थळा वर करावा.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही

Krishi Sevak Bharti 2023 Last date to apply : 03 ऑक्टोबर 2023

Application Fees for Krishi Sevak vacancy 2023 :-
पद फी
खुला 1000/- रुपये
ईतर 900/- रुपये

 

  • सदर जाहिरात ही www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात येईल.
  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
Important Links For Krishi Sevak Recruitment 2023 
PDF जाहिरात येथे पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates