Krushi Vibhag Bharti 2023| महाराष्ट्र कृषी विभागात काम करण्याची संधी लगेच अर्ज करा.

Krushi Vibhag Bharti 2023

Krushi Vibhag Bharti 2023 जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,सांगली यांचे कार्यालय  येथील आस्थापना मार्फत ” District Resource Person ” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. थेट मुलाखतीद्वारे निवड  होणार असून  बेरोजगार असणाऱ्या उमेदवारांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त OFFLINE पद्धतीने सादर करावे.Krushi Vibhag Bharti 2023 येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे  2023 आहे.त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Krushi Vibhag Bharti 2023 च्या भरतीबाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Krushi Vibhag Bharti 2023
Krushi Vibhag Bharti 2023

 

 

Krushi Vibhag Bharti Details :-

जाहिरात :- १/२०२३

पदाचे नाव : जिल्हा संसाधन व्यक्ती

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नाव  पात्रता
जिल्हा संसाधन व्यक्ती

१.मानांकीत विद्यापीठाची संसाधन अन्न तंत्रज्ञान / कृषि अभियांत्रिकी मधील पदव्युत्तर / पदवी व्यक्ती

२. कृषि व कृषि संबंधित पदव्युत्तर पदवी इ. (DRP)३. इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर / पदवी इ

 

 प्राधान्य :-

  • अ) सेवानिवृत्त बँक/ शासकीय अधिकारी / सनदी लेखापाल हमी अन्न सुरक्षा | (CA) / सल्लागार संस्था (Consultancy Firm ) / बँक व्यवस्थापन यासाठी सल्ला अधिकारी / बँक मित्र / वैयक्तिक व्यवसाईक व्यक्ती / विमा देण्यासंदर्भातील ३ ते प्रतिनिधी वर्षाचा अनुभव तसेच
  • ब) विद्यापीठ / संस्था यांचेकडील अन्न तंत्रज्ञान / कृषि अभियांत्रिकी सविस्तर प्रकल्प आर- मधील पदव्युत्तर / पदवीधर इ.
  • क) कृषि व कृषि संबंधित पदव्युत्तर / पदवीधारक इ.
  • ड) इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर/पदवीधारक इ.
  • फक्त भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

  नोकरीचे ठिकाण :-  सांगली

 OFFLINE अर्ज करण्याची शेवटची तारीख :-29 मे 2023 

OFFLINE अर्ज करण्याचा व मुलाखतीचा पत्ता :-

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सांगली यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली-मिरज रोड, सांगली.

अर्ज करण्याची अधिकृत Website : krishi.maharashtra.gov.in

सदर भरती बाबत केंद्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ :- https://pmfme.mofpi.gov.in/

संपूर्ण जाहिरात  : येथे पहा.

नागरिकत्व :- केवळ भारतीय नागरिकांनी आपला अर्ज सादर करावा.

सदर भरतीबाबत अटी व नियम :-

१. सदर पदासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. वेळेनंतर आल्यास त्यांच्या मुलाखतीचा विचार केला जाणार नाही.

२. ज्यांना कामाचा शुभव आहे त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

३. निवड झाल्यानंतर संसाधन व्यक्ती यांनी कमीत कमी २ प्रस्ताव हे डी.एल.सी. कडे मंजुरीसाठी पाठकगे बंधनकारक आहे.

४. मानधन तत्वावर तात्पुरती नेमणूक केली जाईल.

५. काम समाधानकारक नसल्यास आपली निवड रदद्द करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत.

६. जिल्ह्यांत कोणत्याही ठिकाणी काम करण्याची तयारी असावी.

७. निवड झालेल्या जिल्हा संसाधन व्यक्ती यांना या योजनेंतर्गत ऑनलाइन / ऑफलाईन प्रशिक्षण दिले जाईल.

८. शासकीय / निमशासकीय कर्मचान्यास अर्ज करता येणार नाही.

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

 

————————English————————

Krushi Vibhag Bharti 2023 :-

Krushi Vibhag Maharashtra (Maharashtra Agriculture Department) announces new Recruitment to FullFill the Vacancies For the posts “District Resource Person”  from eligible candidates .  Eligible candidates should apply OFFLINE . The last date to apply for Apply  is 29 may 2023.The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 Advertisement :- 1
  • Total Post : N/A
  • Age limit :-  N/A

       Nationality :

         Only Indian National are eligible to apply

  • Education Qualification :- Mention Above

  • Selection Process :- Interview
  • Application Mode : offline only

  • Job Location: Sangali

  • Important Dates : 29 may 2023 

 


Official Website  :- krishi.maharashtra.gov.in




Download PDF & Application form  :- Advertisment

More about krushi Bharti 2023:-

The unorganized food processing sector in the country comprises nearly 25 lakh food processing enterprises that are unregistered and informal. With only 7% of investment in plant & machinery and 3% of outstanding credit, the unorganized enterprises contribute to 74% of employment (a third of which are women), 12% of output, and 27% of the value addition in the food processing sector. Nearly 66% of these units are located in rural areas and about 80% of them are family-based enterprises. Most of these units fall under the category of micro-manufacturing units in terms of their investment in plant & machinery and turnover.

Ministry of Food Processing Industries (MoFPI) launched a pan India scheme called ‘Pradhan Mantri Formalisation of Micro Food Processing Enterprises’, in partnership with the State/ UT Governments under Aatmanirbhar Bharat Abhiyan which aims to enhance the competitiveness of existing individual micro-enterprises in the unorganized segment of the food processing industry and promote formalization of the sector and support Farmer Producer Organizations (FPOs), Self Help Groups (SHGs) and Producers Cooperatives along their entire value chain.

Under the scheme, 2,00,000 micro food processing units will be directly assisted with credit linked subsidy. Adequate supportive common infrastructure and institutional architecture will be supported to accelerate the growth of the sector.

candidates make sure and visit official website regularly.

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates