Krushi Vibhag Buldhana Recruitment कृषि विभाग बुलढाणा मध्ये नविन भरती २०२३.

Krushi Vibhag Buldhana Recruitment 2023 Notification

krushi Vibhag Buldhana Bharti 2023 : krushi Vibhag Buldhana  has released advertisement under 2023/24 invites Offline Application for the Resource PersonPosts .Eligible candidates may Apply . There will be recruitment for a total 12 posts. Eligible candidates should apply Offline. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for Krushi Vibhag Buldhana Recruitment 2023 is 30 June 2023.

कृषि विभाग बुलढाणा भरती 2023

यांच्या अंतर्गत “संसाधन व्यक्ती” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 12 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही Krushi Vibhag Buldhana मार्फत  होणार असून .निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Krushi Vibhag Buldhana Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Krushi Vibhag Buldhana Recruitment
Krushi Vibhag Buldhana Recruitment

 

Eligibility Criteria For Krushi Vibhag Buldhana Recruitment 2023

  • एकूण जागा : 12
  • पदाचे नाव : संसाधन व्यक्ती
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर पुढे दिलेली आहे.
  • वयाची अट :  –
  • निवड प्रक्रिया :-  मुलाखत,कागदपत्र पडताळणी 
  • वेतन ( पगार ) :- नियमाप्रमाणे
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता  :जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बुलडाणा यांचे कार्यालय, भवटे हॉस्पीटल समोर, धाड रोड बुलडाणा
  • नोकरीचे ठिकाण : बुलढाणा 

Educational Qualification For Krushi Vibhag Buldhana Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता रिक्त पदे
1 संसाधन व्यक्ती

विद्यापीठ / संस्था  कडिल अन्नतंत्रज्ञान / कृषि अभियांत्रीकी / कृषि व कृषि संबंधित पदवी / 

पदव्युत्तर किंवा इतर कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर

12

 

Salary Details For Krushi Vibhag Buldhana Jobs 2023
पदाचे नाव वेतन
संसाधन व्यक्ती

नियमानुसार

 

How To Apply For Krushi Vibhag Buldhana Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्जOffline पद्धतीने पाठवायचा आहे.
  • अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • ऑफलाईनअर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
  • 7) अनुभवाचे प्रमाणपत्र
Selection Process For Krushi Vibhag Buldhana  Bharti 2023
  • 1. अंतिम निवड ही  थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • 2.जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
  • 3.अंतिम निवड यादी  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Application Fees for Krushi Vibhag Buldhana Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला नाही

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD नाही

 

Important Dates For Krushi Vibhag Buldhana Recruitment 2023
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2023
मुलाखत दिनांक नंतर कळविण्यात येईल

 

 

Important Links For Krushi Vibhag Buldhana Recruitment 2023
Krushi Vibhag Buldhana Bharti 2023 apply online
PDF जाहिरात  येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Krushi Vibhag Buldhana Job 2023 Details

Buldhana Krushi vibhag has released advertisement under 2023/24 invites Offline Application for the Resource Personposts from eligible candidates . There will be recruitment for a total of 12 posts. Eligible candidates should apply Offline. The last date to apply for Krushi Vibhag Buldhana Bharti 2023 is 30 June 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Krushi Vibhag Buldhana Recruitment 2023 Details

Recruitment Details Krushi Vibhag Buldhana Bharti 2023
Name of Posts Resource Person
Total Post 12
pay scale

According to rules

Job Location: All over India
Application Mode Offline
Address To Send application
District Superintendent Agriculture Officer Buldana Office,
 Opposite Bhavte Hospital, Dhad Road Buldana
Send E -mail on 

Last Date For Application 30 June 2023 
Interview Date update soon
  • Educational Qualification For Krushi Vibhag Buldhana Vacancy 2023

  • Given Above

 

Krushi Vibhag Buldhana job Important Links
Download PDF  click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates