केंद्रीय विद्यालय ,देवळाली नाशिक येथे रिक्त पदांसाठी भरती सुरु !!

KVS Deolali Nashik Recruitment 2023 Details

KVS Deolali Nashik Recruitment 2023 : KVS Nashik has released recruitment notification under 2023/24. Invites Offline Application From intrested/eligible candidates for the “ ECCS Trained Teacher Posts.Eligible candidates should apply Offline. Walk In interview on 22 July 2023.The official website of KVS Nashik  is https://no1nashikcamp.kvs.ac.in/ For more details about KVS Deolali Nashik Bharti 2023,Read Article Carefully.

 KVS Deolali Nashik Bharti 2023 Notification

केंद्रीय विद्यालय ,देवळाली,नाशिक अंतर्गत,“बालवाटिका 3 शिक्षक/ ECCS Trained Teacher” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.  इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Offline पद्धतीने सादर करावे. सदर भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. थेट मुलाखतीचा दिनांक 22 जुलै 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता होणार आहेत.त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. KVS Nashik Recruitment 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

 KVS ISP Nashik Recruitment
KVS Nashik Recruitment
  • पदाचे नाव :   ECCS Trained Teacher
  • शैक्षणिक पात्रता : खाली सविस्तर देण्यात आलेली आहे.
  • निवड प्रक्रिया :- मुलाखत,कागदपत्र पडताळणी 
  • वेतन ( पगार ) :- नियमाप्रमाणे
  • नोकरीचे ठिकाण : देवळाली,नाशिक
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • मुलाखतीचा पत्ता : केंद्रीय विद्यालय,देवळाली,नाशिक
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

KVS Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
  ECCS Trained Teacher

 

Educational Qualification For KVS Deolali Nashik Bharti 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वेतन
1   ECCS Trained Teacher
  • 10 वी,12,वी 50% गुणांसह उत्तीर्ण
  • Diploma in Nursery Teacher Education/Pre-School Education/Early Childhood Education Programme (D.E.C.Ed)of Duration of less than two years Or B>Ed(Nursery)
  • Desirable Qualification :Teaching Proficiency in English &Hindi 
नियमानुसार

 

Selection Process For KVS Nashik Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://no1nashikcamp.kvs.ac.in/  तसेच सोबत जोडलेल्या PDF मध्ये सविस्तर उपलब्ध देण्यात आलेले आहे.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • मुलाखतीची तारीख 22 जुलै 2023 आहे.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 5)आवश्यक अनुभव प्रमाणपत्र

KVS Nashik Bharti 2023 Last date to apply :  22 July 2023

Application Fees for KVS Nashik Recruitment 2023 :-

प्रवर्ग फी
खुला नाही
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD नाही

 

  • सदर जाहिरात ही https://no1nashikcamp.kvs.ac.in/ ह्या संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
Important Links For KVS Nashik Recruitment 2023 
PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “प्राध्यापक” भरती सुरु !!

KVS Nashik Recruitment 2023 Details

 KVS Deolali Nashik. has released advertisement under 2023/24 invites Offline Application for the post of  “ ECCS Trained Teacherfrom eligible candidates. There will be recruitment for a total of posts. Eligible candidates should apply through Offline only. The detailed information about educational qualification, selection process, location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

KVS Deolali Nashik Bharti 2023 Details

Name of Department                                Kendriya Vidyalay Sanghatan (KVS)
Recruitment Details  KVS Deolali Nashik Bharti 2023
Name of Posts ECCS Trained Teacher
Total Post
pay scale According to Rules
Job Location: Nashik
Application Mode Offline
Apply to

KVS Nashik Vacancy 2023 interview date

22 July 2023

  • Educational Qualification For KVS Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

Important Links For KVS Nashik Recruitment 2023

Download PDF  click Here
Official Website click Here

 

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates