Maharashtra Anganwadi Bharti 2023 | महाराष्ट्र अंगणवाडी मदतनीस भरती २०२३

Maharashtra Anganwadi Recruitment 2023 Notification

Maharashtra Anganwadi Bharti 2023 : Bal Vikas Prakalp Maharashtra (Integrated Child Development Services Scheme Project Maharashtra), Akola-Washim. has released advertisement under 2023/24  invites offline (Walk-in interview) Application for the Anganwadi Madatnis posts  from eligible candidates . There will be recruitment for a total of 17 posts. Eligible candidates should apply offline. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for Maharashtra Anganwadi Recruitment 2023 is 14 July 2023.

Maharashtra Anganwadi Bharti 2023 Details

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अकोला- वाशिम यांच्या अधिनस्त असलेल्या वाशिम, मंगरूळपीर, मानोरा,कारंजा लाड,पातुर,बार्शीटाकळी अकोट, व बाळापुर या शहरी भागातील अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस मानधनी या पदाकरिता स्थानिक महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 17 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करावे. अर्ज करण्याचा अंतिम  दिनांक 14 जुलै 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Maharashtra Anganwadi Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Maharashtra Anganwadi Recruitment 2023
Maharashtra Anganwadi Recruitment 2023

Eligibility Criteria For Maharashtra Anganwadi Bharti 2023

  • एकूण जागा : 17
  • पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस.
  • शैक्षणिक पात्रता :सविस्तर जाहिरात वाचावी.
  • वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे
  • निवड प्रक्रिया :- मुलाखत,कागदपत्र पडताळणी 
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कार्यालय, अकोला – वाशीम.
  • अर्जाची शेवटची तारीख : 14 जुलै 2023

Maharashtra Anganwadi Bharti Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
अंगणवाडी मदतनीस
  • वाशिम – 01
  • मंगरूळपीर – 04
  • मानोरा – 04
  • कारंजा  – 01
  • पातुर  – 04
  • बार्शीटाकळी – 04 
  • अकोट  – 01 व
  • बाळापुर – 01

 

Educational Qualification For Maharashtra Anganwadi Bharti

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वेतन/मानधन
1

अंगणवाडी मदतनीस

12 वी पास

5500/-


 

How To Apply For Maharashtra Anganwadi Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पाठवू शकता.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही मेरीट द्वारे होणार आहे
  • नोकरीचे  ठिकाण : वरील रिक्त ठिकाणी
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात. Walk In Interview साठी येताना मुळ कागदपत्रे घेवून यावीत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
  • 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.

Application Fees for Maharashtra Anganwadi Job 2023 :-

प्रवर्ग फी
खुला माफ
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

 

Important Links For Maharashtra Anganwadi Recruitment 2023
Maharashtra Anganwadi Bharti 2023 apply online
PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Maharashtra Anganwadi Job 2023 Details

Bal Vikas Prakalp Maharashtra (Integrated Child Development Services Scheme Project Maharashtra), Akola-Washim has released advertisement under 2023/24 invites offline (Walk-in)Application for the “Anganwadi madatnisposts from eligible candidates . There will be recruitment for a total of 17 posts. Eligible candidates should apply offline. The last date to apply for Maharashtra Anganwadi Bharti 2023 is 14 July 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Maharashtra Anganwadi Recruitment 2023 Details

Recruitment Details Maharashtra Anganwadi Recruitment 2023
Name of Posts Anganwadi madatnis
Total Post 17
pay scale According to rules
Job Location: Akola-Washim
Application Mode offline
Address To Send application

Office of Child Development Project Officer (Nagari), Akola – Washim

Send E -mail on 

Last Date For Application 14th of July 2023 
Interview Date
  • Educational Qualification For Maharashtra Anganwadi Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

Maharashtra Anganwadi job Important Links
Download PDF  click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates