महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड येथे विविध पदांसाठी सरळसेवा भरती 2023

Maharashtra MSBW Bharti 2023 Notifications

Maharashtra MSBW Bharti 2023 : Maharashtra State Board Of Waqfs Bharti 2023 release bharti notification will release for Verious Posts in various cadres. After that invites Online Application for the  Post of “Veriousfrom eligible candidates. There will be recruitment a total 60 posts. Eligible candidates should apply Online. Application last date is 04 September 2023

Maharashtra MSBW Bharti 2023 Details

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड,औरंगाबाद यांच्या आस्थापना मार्फत “विविध” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 60 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Maharashtra MSBW Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.सदर परीक्षा IBPS मार्फत होणार आहे .अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 04 सप्टेंबर 2023

तसेच विविध  भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Maharashtra MSBW Bharti 2023
Maharashtra MSBW Bharti 2023
  • एकूण जागा : 60
  • पदाचे नाव : विविध पदे
  • शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगळे (सविस्तर जाहिरातीत कळविले जाईल)
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 
  • अर्जाची सुरु होण्याची तारीख :  5 ऑगस्ट 2023
  • अर्जाची शेवटची तारीख :  04 सप्टेंबर 2023
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

Maharashtra MSBW Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
अधीक्षक/जिल्हा वक्फ अधिकारी २५
कनिष्ठ लिपिक  ३१
लघुटंकलेखक  १
कनिष्ठ अभियंता  १
विधी सहायक  २
एकूण  ६०

 

Educational Qualification For Maharashtra MSBW Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
अधीक्षक/जिल्हा वक्फ अधिकारी कोणत्याही शाखेची पदवी
कनिष्ठ लिपिक पदवी आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा 40 श.प्र.मि.
लघुटंकलेखक

१. किमान माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र

२. १०० शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी किंवा इंग्रजी लघुलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आणि मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

कनिष्ठ अभियंता

१. सांविधिक विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी.

२. अनुभव :-आवश्यक शैक्षणिक (अ.क्र. १ प्रमाणे) पात्रता मिळविल्यानंतर उद्योग क्षेत्रात आणि / किंवा शासकीय विभागात / किंवा औद्योगिक उपक्रमात किंवा वाणिज्य संस्थेत / शासनाद्वारे स्थापित स्थानिक स्वराज्य संस्थेत/महामंडळे / मंडळे यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी कार्य हाताळण्याचा किमान २ वर्षांचा व्यवहारिक अनुभव

विधी सहायक

१.सांविधिक विद्यापीठाची विधी (Law) शाखेतील पदवी.

२. अनुभव :-मा. उच्च न्यायालय वा कनिष्ठ न्यायालयात किमान तीन वर्षे वकिलीचा अनुभव किंवा उमेदवार महाराष्ट्र शासनाच्या विधि व न्याय विभागात विधि सहायक या पदावर कार्यरत असावा किंवा काम केलेले असावे.

  • Salary for MSBW Bharti 2023

salary msbw
salary msbw

How To Apply For Maharashtra MSBW Maharashtra Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा खाली दिलेल्या संकेतस्थळा वर करावा.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही

Maharashtra MSBW Bharti 2023 online form Start date : 05 August 2023

Maharashtra MSBW Bharti 2023 Last date to apply : 04 September 2023

Application Fees for Maharashtra MSBW Bharti 2023 :-
प्रवर्ग फी
खुला 1000/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 900/-

 

  • सदर जाहिरात ही शासनाच्या  संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात येईल.
  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
Important Links For Maharashtra MSBW saralseva 2023 
PDF जाहिरात येथे पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

राज्यात लवकरच ZP Bharti 2023 च्या 18 हजार जागांची मेगा भरती !! त्यासाठीचा नवीन अभ्यासक्रम व पुस्तक यादी

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates