प्रतिक्षा संपली….महाराष्ट्र नगर परिषदेत 1782+ जागांची मेगा भरती !!

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 Notifications

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 : Nagar Parishad (Maharashtra Nagar Palika) will release soon bharti notification will release soon for Group C, D Posts in various cadres. After that invites Online Application for the  Post of “Group-C (Category A, B and C) posts like – “Civil Engineer, Electrical Engineer, Computer Engineer, Sewerage and Sanitation Engineer, Accountant/ Auditor, Tax Assessment and Administrative Officer, Sanitation Inspectorfrom eligible candidates. There will be recruitment a total 1782+ posts. Eligible candidates should apply Online. Application last date is Update soon

Nagar Parishad Bharti 2023 Details

महाराष्ट्र नगरपरिषद (नगरपालिका ) महाराष्ट्र शासन यांच्या आस्थापना मार्फत “विविध” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 1782+ पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच विविध  भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

<yoastmark class=

  • एकूण जागा : 1782+
  • पदाचे नाव : विविध पदे
  • शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगळे (सविस्तर जाहिरातीत कळविले जाईल)
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 
  • अर्जाची शेवटची तारीख :  20 ऑगस्ट 2023
  • परीक्षा वार व दिनांक exam date :-  
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

Maharashtra Nagar Parishad Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
विविध 1782+ (जिल्हानुसार यादी सोबत जोडली आहे)

 

Educational Qualification For Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट वेतन
1 विविध पदानुसार वेगळे (सविस्तर जाहिरातीत कळविले जाईल) 1 जानेवारी 2023रोजी (सविस्तर माहितीसाठी जाहिरात वाचावी)



नियमानुसार



 

How To Apply For Maharashtra Nagar Parishad Maharashtra Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा https://mahadma.maharashtra.gov.in/ ह्या संकेतस्थळा वर करावा.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://mahadma.maharashtra.gov.in/ तसेच सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांचे अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात येतील.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 online form date : 13 July 2023

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 Last date to apply : 20 August 2023

Application Fees for Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 :-
प्रवर्ग फी
खुला 1000/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 900/-

 

  • सदर जाहिरात ही शासनाच्या https://mahadma.maharashtra.gov.in/ ह्या संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात येईल.
  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
Important Links For Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 
PDF जाहिरात येथे पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Talathi Bharti Syllabus and Exam Pattern,Book List PDF Download in Marathi : तलाठी भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप,बुक लिस्ट

 Nagar Parishad Bharti 2023 Details

Maharashtra Nagar Parishad (Maharashtra Nagar Palika) has released advertisement under 2023 invites Online Application for the post of  “Maharashtra Nagar Parishadfrom eligible candidates . There will be recruitment for a total of 1782+ posts. Eligible candidates should apply through Online only. last date to apply is Update soon. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Nagar Parishad Recruitment 2023 Details

Name of Department Nagarparishad Department (Maharashtra)
Recruitment Details Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023
Name of Posts Maharashtra Nagar Parishad(verious posts)
Total Post 1782+
pay scale According to rules
Job Location: All over Maharashtra
Application Mode online
Apply on 

13 July 2023

Maharashtra Nagar Parishad Vacancy 2023 application date

20 July 2023

  • Educational Qualification For Nagar Parishad Recruitment 2023
  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

Maharashtra Nagar Palika Bharti 2023 Online Form Link
Download PDF  click Here
Apply Here click Here

 

Nagar parishad Bharti 2023 Syllabus

अ.क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 25 50
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बौद्धिक चाचणी 25 50
    100 200
  •  Exam Pattern for nagar parishad recruitment 2023
  • विविध भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  • प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
  • इतर सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates