Maharashtra Police Vidhi Adhikari Recruitment 2023

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती 2023 Notification

Maharashtra Police Bharti 2023 : Maharashtra Police Vidhi Adhiakri Bharti 2023 has released advertisement under 2023/24 invites offline Application for the Vidhi Adhiakri posts  from eligible candidates . There will be recruitment for a total of 28 posts. Eligible candidates should apply offline. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Maharashtra Police Vidhi Adhiakri Bharti 2023 last date is 15 July 2023.

Maharashtra Amravati Police Bharti 2023 Details

महाराष्ट्र पोलीस ,विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र यांच्या अधिनस्त असलेल्या अमरावती,अकोला,बुलढाणा,यवतमाळ,वाशीम येथे रिक्त असलेल्या विधी अधिकारी मानधनी या पदाकरिता पात्र  उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 28 पदांसाठी भरती होणार असून इच्छुकांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करावे. निवड प्रक्रिया ही लेखी व मुलाखत नुसार होणार आहे. अर्ज करण्याचा अंतिम  दिनांक 15 जुलै 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Maharashtra Police Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Maharashtra Police Bharti 2023
Maharashtra Police Bharti 2023

Eligibility Criteria For Maharashtra Police Bharti 2023

  • एकूण जागा : 28
  • पदाचे नाव : विधी अधिकारी.
  • शैक्षणिक पात्रता : पुढे सविस्तर दिलेले आहे.
  • वयोमर्यादा : – 60 वर्षापर्यंत
  • निवड प्रक्रिया :- लेखीपरीक्षा, मुलाखत,कागदपत्र पडताळणी 
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता : विशेष पोलीस महानिरिक्षक अमरावती परिक्षेत्र मालटेकडी रोड, अमरावती यांचे कार्यालयात.
  • अर्जाची शेवटची तारीख : 15 जुलै 2023

Maharashtra Police Bharti Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
विधी अधिकारी

एकूण पदे 28

 

Educational Qualification For Maharashtra Police Bharti

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वेतन/मानधन
1

विधी अधिकारी (गट ब)

01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायाद्याचा पदवीधारक असेल. तो सनद धारक असेल. 02) विधी अधिकारी गट “ब” या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 05 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. 03) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी ईत्यादी बाबत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल. 04) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल. 05) जी व्यक्ती शासकीय सेवेत असतांना प्रत्यक्षपणे विधी विषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक कायद्यांविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागु राहतील. तसेच शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल.

नियमानुसार


2

विधी अधिकारी

01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायाद्याचा पदवीधारक असेल. तो सनद धारक असेल. 02) विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 05 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. 03) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी ईत्यादी बाबत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल. 04) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल 05) जी व्यक्ती शासकीय सेवेत असतांना प्रत्यक्षपणे विधी विषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक कायद्यांविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागू राहतील. तसेच शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल.

नियमानुसार

 

How To Apply For Maharashtra Police Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पाठवू शकता.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही लेखीपरीक्षा (90 गुण),मुलाखत(10 गुण)  द्वारे होणार आहे
  • नोकरीचे  ठिकाण : वरील रिक्त ठिकाणी
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात. 

Maharashtra Police Bharti 2023 Documents 2023

  • ऑफलाईनअर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
  • 7) अनुभवाचे प्रमाणपत्र

Application Fees for Maharashtra Police Job 2023 :-

प्रवर्ग फी
खुला माफ
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

 

Important Links For Maharashtra Police Bharti 2023
Maharashtra Police pdf form
PDF जाहिरात

येथे पहा

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

 

————————English————————

Maharashtra Police Job 2023 Details

Maharashtra Police Vidhi Adhiakri Bharti 2023 has released advertisement under 2023/24 invites offline Application for the “vidhi adhikariposts from eligible candidates . There will be recruitment for a total of 28 posts. Eligible candidates should apply offline. The last date to apply for Maharashtra Police Job 2023 is 15 July 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Maharashtra Police Bharti 2023 Details

Bharti Details Maharashtra Police Bharti 2023
Name of Posts Vidhi Adhikari
Total Post 28
pay scale नियमानुसार
Job Location: On Vacant Posts
Application Mode offline
Address To Send application

विशेष पोलीस महानिरिक्षक अमरावती परिक्षेत्र मालटेकडी रोड, अमरावती यांचे कार्यालयात.

Send E -mail on 

Last Date For Application 15th Of July 2023 
Interview Date
  • Eligibility Criteria For Amravati Police Vidhi Adhikari
  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

Maharashtra Police Amravati Police Vidhi Adhikari
job Important Links 
Download PDF  click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates