Maharashtra PWD Bharti 2023 |सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023

Maharashtra PWD Recruitment 2023 Notification

Maharashtra PWD Bharti 2023 : Maharashtra Public Works Department,Ahmadnagar has released advertisement under 2023/24 invites Offline Application for the Retired Branch Engineer (Civil) Posts .Eligible candidates may Apply . There will be recruitment for a total 07 posts. Eligible candidates should apply Offline. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for Maharashtra PWD Recruitment 2023 and Interview date  is 03 August 2023.

सार्वजनिक बांधकाम विभाग,अहमदनगर भरती 2023

यांच्या अंतर्गत “सेवानिवृत्त शाखा अभियंता (स्थापत्य) / Retired Branch Engineer (Civil)” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 07 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही Maharashtra PWD मार्फत  होणार असून .निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे. थेट मुलाखत दिनांक 03 ऑगस्ट 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Maharashtra PWD Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

maharashtra pwd bharti 2023.
maharashtra pwd bharti 2023.

 

Eligibility Criteria For Maharashtra PWD Recruitment 2023

  • एकूण जागा : 07
  • पदाचे नाव : सेवानिवृत्त शाखा अभियंता (स्थापत्य) / Retired Branch Engineer (Civil)
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर पुढे दिलेली आहे.
  • निवड प्रक्रिया :-  मुलाखत,कागदपत्र पडताळणी 
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • अर्ज करण्याची पद्धत : offline
  • मुलाखत ठिकाण : अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अहमदनगर या कार्यालयात.
  • नोकरीचे ठिकाण : अहमदनगर

Educational Qualification For Maharashtra PWD Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
1 सेवानिवृत्त शाखा अभियंता (स्थापत्य)/ Retired Branch Engineer (Civil) सेवानिवृत्त शाखा अभियंता (स्थापत्य)
  •  
Salary Details For Maharashtra PWD Jobs 2023
पदाचे नाव वेतन
सेवानिवृत्त शाखा अभियंता (स्थापत्य) / Retired Branch Engineer (Civil)

नियमानुसार

 

How To Apply For Maharashtra PWD Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्जOffline पद्धतीने पाठवायचा आहे.
  • ऑनलाइनअर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
  • 7) अनुभवाचे प्रमाणपत्र
Selection Process For Maharashtra PWD Bharti 2023
  • 1. अंतिम निवड ही थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • 2.जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
  • 3.अंतिम निवड यादी  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Application Fees for Maharashtra PWD Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला नाही

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

Important Dates For Maharashtra PWD Recruitment 2023
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 03/08/2023
परीक्षा व  मुलाखत दिनांक 03 ऑगस्ट 2023

 

 

Important Links For Maharashtra PWD Recruitment 2023
Maharashtra PWD Bharti 2023 apply online
PDF जाहिरात  येथे पहा
अर्ज सादर करण्यासाठी  येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

अखेर प्रतिक्षा संपली….नगरपरिषद भरती 2023 अधिकृत जाहिरात येथे पहा..!!

Maharashtra PWD Job 2023 Details

Maharashtra PWD has released advertisement under 2023/24 invites Offline Application for the Retired Branch Engineer (Civil)posts from eligible candidates . There will be recruitment for a total of 07 posts. Eligible candidates should apply Offline. The last date to apply for Maharashtra PWD Bharti 2023 is 20 August 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Maharashtra PWD Recruitment 2023 Details

Recruitment Details Maharashtra PWD Bharti 2023
Name of Posts Retired Branch Engineer (Civil)
Total Post 07
pay scale

Job Location: Ahmad Nagar
Application Mode Offline
Address To Send application
-
Send E -mail on 

Last Date For Application 03rd of August 2023 
Interview Date 03rd of August 2023 
Interview venue

अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ,

अहमदनगर या कार्यालयात.

  • Educational Qualification For Maharashtra PWD Vacancy 2023

  • Given Above

 

Maharashtra PWD job Important Links
Download PDF  click Here
Apply Offline click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates