S.T. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2023

MSRTC Bharti 2023 Notification

MSRTC Bharti 2023 :  Collector Office Dhule has released advertisement under for Driver(Trainee). invites Offline Application from candidates (Male/Female) for the post of “Driver(Trainee)” eligible candidates may apply. There will be a total number of posts is 50. Eligible candidates May apply Offline. Last date of Application is 23 October 2023.

MSRTC Recruitment Details

धुळे जिल्ह्यात अंतर्गत “चालक तथा वाहक (प्रशिक्षणार्थी) / Driver and Carrier (Trainee)” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 50 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  महिला/पुरुषांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Offline पद्धतीने सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. MSRTC Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच MSRTCभरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

msrtc bharti 2023
msrtc bharti 2023
  • एकूण जागा : 50
  • पदाचे नाव : चालक तथा वाहक (प्रशिक्षणार्थी) / Driver and Carrier (Trainee)
  • शैक्षणिक पात्रता :  इयता किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे.
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्जाची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2023
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

Educational Qualification For MSRTC Bharti 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट पदसंख्या
1 चालक तथा वाहक (प्रशिक्षणार्थी) / Driver and Carrier (Trainee) इयता किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे. 21 ते 43 वर्ष 50

 

How To Apply For MSRTC Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना सोबत जोडलेल्या pdf मध्ये उपलब्ध आहेत.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षेद्वारे,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे  होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही

MSRTC Bharti 2023 Last date to apply : 23/10/2023

Application Fees  :-

प्रवर्ग फी
खुला 250/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

 

Important Links For MSRTC Vacancy 2023 

PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज करा  येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

 

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates