Nainital Bank Recruitment 2023 Notifications
Nainital Bank Recruitment 2023 : Nainital Bank release bharti notification will release for Verious Posts in various cadres. After that invites Online Application for the Post of “Verious” from eligible candidates. There will be recruitment a total 110 posts. Eligible candidates should apply Online. Application last date is 27 August 2023
Nainital Bank Bharti 2023 Details
नैनीताल बँक लिमिटेड यांच्या आस्थापना मार्फत “विविध” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 110 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Nainital Bank Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.सदर भरती प्रक्रिया हि IBPS मार्फत होणार आहे.अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2023
तसेच विविध भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
- एकूण जागा : 110
- पदाचे नाव : विविध पदे
- शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगळे (सविस्तर जाहिरातीत कळविले जाईल)
- निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
- वेतन ( पगार ) :- नियमानुसार
- नोकरीचे ठिकाण : –
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
- अर्जाची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2023
- नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.
Nainital Bank Recruitment Details :-
पदाचे नाव | रिक्त पदे |
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी / Management Trainees | 60 |
क्लर्क / Clerks | 50 |
Educational Qualification For Nainital Bank Recruitment 2023
पद क्रमांक | पद | शैक्षणिक पात्रता |
१ | व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी / Management Trainees | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून किमान 50% गुणांसह पदवी / पदव्युत्तर पदवी. 02) संगणक ऑपरेशन्सचे ज्ञान आवश्यक आहे. 03) 01 ते 02 वर्षे अनुभव. |
२ | क्लर्क / Clerks | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थापासून पूर्ण वेळ आणि नियमित (पदवी / पदव्युत्तर पदवी) 02) संगणक ऑपरेशन्सचे ज्ञान आवश्यक आहे. 03) 01 ते 02 वर्षे अनुभव. |
-
How To Apply For Nainital Bank Recruitment 2023
- या भरतीसाठी अर्ज हा खाली दिलेल्या संकेतस्थळा वर करावा.
- अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
- खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
- 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
- 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
- 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
Nainital Bank Bharti 2023 Last date to apply : 27 August 2023
Application Fees for Nainital Bank vacancy 2023 :-
पद | फी |
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी / Management Trainees | 1500/- रुपये |
क्लर्क / Clerks | 1000/- रुपये |
- सदर जाहिरात ही www.nainitalbank.co.in संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात येईल.
- अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
Important Links For Nainital Bank Recruitment 2023 |
|
PDF जाहिरात | येथे पहा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
- candidates make sure and visit official website regularly.
“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”