नांदणी सहकारी बँकेत “कनिष्ठ लिपिक आणि शिपाई” पदांची भरती २०२३.

Nandani Sahakari Bank Bharti 2023 Details

Nandani Sahakari Bank Bharti 2023 : Nandani Sahakari Bank (Nandani Co-Operative Bank Ltd)  has released advertisement under 2023 invites Offline (Walk-in)Application for the post of  “Junior Clerk & Peonfrom eligible candidates . There will be recruitment for a total of 08 posts. Eligible candidates should apply Offline .The last date to apply for Nandani Bank Recruitment 2023 is 15 July 2023.

Nandani Sahakari Bank Recruitment 2023

सांगली सहकारी बँक लि,सांगली यांच्या आस्थापना मार्फत “कनिष्ठ लिपिक आणि शिपाई ” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 08 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Offline पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Nandani Sahakari Bank Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Nandani Sahakari Bank Recruitment
Nandani Sahakari Bank Recruitment
  • एकूण जागा : 08
  • पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक आणि शिपाई
  • शैक्षणिक पात्रता :
  • Junior Clerk: Any Graduate / JAIIB / CAIIB / DCBM
  • Peon: 10th Pass
  • निवड प्रक्रिया :- थेट मुलाखत,कागदपत्र पडताळणी 
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर 
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्ज या पत्त्यावर पाठवा :- नांदणी सहकारी बँक लिमिटेड, 1224, बाजार पेठ, पोस्ट: नांदणी, तालुका: शिरोळ, जिल्हा: कोल्हापूर. पिन कोड: 416102
  • अर्जाची शेवटची तारीख : 15 जुलै 2023

Nandani Sahakari Bank Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
कनिष्ठ लिपिक  07
शिपाई 01

 

Educational Qualification For Nandani Sahakari Bank Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट वेतन
1 कनिष्ठ लिपिक  कोणत्याही शाखेची पदवी ,संगणक ज्ञान आवश्यक  18 -35 वर्षे पर्यंत



नियमानुसार



   शिपाई 10 वी पास  18 -35 वर्षे पर्यंत



नियमानुसार



 

How To Apply For Nandani Sahakari Bank Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा वर दिलेल्या  संबंधित पत्त्यावर पाठवू शकता.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे
  • मुलाखतीचे ठिकाण : Nandani Sahakari Bank Limited, 1224, Bazar Peth, At Post: Nandani, Taluka: Shirol, District: Kolhapur.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात. Walk In Interview साठी येताना मुळ कागदपत्रे घेवून यावीत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
  • 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
Application Fees for Nandani Sahakari Bank Bharti 2023 :-
प्रवर्ग फी
खुला नाही

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

 

Important Links For Nandani Sahakari Bank Bharti 2023
PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Nandani Sahakari Bank Bharti 2023 Details

Nandani Sahakari Bank (Nandani Urban Co-Operative Bank Ltd)  has released advertisement under 2023 invites Offline (Walk-in)Application for the post of “Junior Clerk & Peonfrom eligible candidates . There will be recruitment for a total of 08 posts. Eligible candidates should apply Offline( Only E-mail). The last date to apply for Nandani bank Bharti 2023 is 15 July 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Nandani Sahakari Bank Recruitment 2023 Details
Recruitment Details Nandani Sahakari Bank Bharti 2023
Name of Posts Junior Clerk & Peon
Total Post 08
pay scale According to rules
Job Location: Kolhapur
Application Mode Offline
Address To Send application

Nandani Sahakari Bank Limited, 1224, Bazar Peth, At Post: Nandani, Taluka: Shirol, District: Kolhapur. PIN Code: 416102

Send E -mail on 

Last Date For Application 15 July 2023 
Interview Date update soon
  • Educational Qualification For Nandani Sahakari Bank Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

Nandani Sahakari Bank Bharti Important Links

Download PDF  click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates