नाशिक तालुक्यात “कोतवाल” भरती निघाली..त्वरित अर्ज करा..!!

Nashik Kotwal Bharti 2023 Notification

Kotwal Bharti Nashik 2023 :  Collector Office Nashik Taluka  has released advertisement under Kotwal Bharti for Nashik. invites Online Application from candidates (Male/Female) for the post of “Kotwal” eligible candidates may apply. There will be a total number of posts is 12. Eligible candidates May apply Online. Last date of Application is 08 October 2023.

Nashik Kotwal Recruitment Details

तहसिल कार्यालय नाशिक अंतर्गत “कोतवाल” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 12 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  महिला/पुरुषांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. सदर भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023 सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Nashik Kotwal Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच Nashik Kotwalभरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

kotwal bharti 2023
kotwal bharti 2023
  • एकूण जागा : 08/12/2023
  • पदाचे नाव : कोतवाल
  • शैक्षणिक पात्रता :  इयता किमान 4थी पास असणे आवश्यक आहे.
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- 15000/-
  • नोकरीचे ठिकाण : तहसिल कार्यालय,नाशिक यांच्या कार्यक्षेत्रातील “तलाठी कार्यालयत”.
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्जाची शेवटची तारीख : 08 ऑक्टोबर 2023
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

Nashik Kotwal Vacancy Details :-

<yoastmark class=

Nashik Kotwal Bharti 2023

Educational Qualification For Nashik Kotwal Bharti 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट पदसंख्या
1 कोतवाल इयता किमान 4थी पास असणे आवश्यक आहे. 18 ते 40 वर्ष 12

 

How To Apply For Nashik Kotwal Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना सोबत जोडलेल्या pdf मध्ये उपलब्ध आहेत.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षेद्वारे,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे  होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही

Nashik Kotwal Bharti 2023 Last date to apply : 08/12/2023

Application Fees for Nashik Kotwal Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 600/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 500/-

 

Kotwal Bharti Syllabus and Exam pattern of Kotwal vacancy Nashik 

कोतवाल संवर्गाची पदे नामनिर्देशनाने भरतांना 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार. लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ , बहुपयायी स्वरुपाचे 50 प्रश्न असणार आहेत . त्यानुसार सदर लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे.

सदर भरती परीक्षेत पुढील घटकांवर प्रश्न विचारण्यात येतील. मराठी,गणित,सामान्य ज्ञान,चालू घडामोडी(50 प्रश्न 100 मार्क)

 

Important Links For Nashik Kotwal Vacancy 2023 

PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज करा  येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Nashik Kotwal Recruitment 2023 Details

Tahsil Office Nashik – dist – Nashik has released advertisement under Nashik Kotwal Bharti 2023  invites Online Application for the post of  “Kotwalfrom eligible candidates . There will be recruitment for a total of 08/12/2023 posts. Eligible candidates should apply through Online only. The Nashik Kotwal recruitment 2023 last date to apply is 08/12/2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Nashik Kotwal  Recruitment 2023 Notification

Name of Department Revenue Department
Recruitment Details Nashik (Taluka) – Nashik Kotwal Recruitment 2023
Name of Posts kotwal
Total Post 12
pay scale 15000/-
Job Location: Nashik
Application Mode Online
Apply on 

Nashik Kotwal Vacancy 2023 application date

 

08/12/2023

  • Educational Qualification For Nashik Kotwal Recruitment 2023

  • Minimum 4th pass is required.

 

 

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates