Nashik Note Press Bharti | इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक भरती 2023

Nashik Note Press Recruitment 2023 Notification

Nashik Note Press Bharti 2023 : India Currency Note Press ,Nashik  has released advertisement under Advt.No.04/2023  invites Online Application for the “Assistant Manager” posts  from eligible candidates . There will be recruitment for a total of 37 posts. Eligible candidates should apply Online. Exam will conduct by IBPS.Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for Nashik Note Press Recruitment 2023 is 08 August 2023.

Nashik Note Press Bharti 2023 Details

 करन्सी नोट प्रेस नाशिक  यांच्या मार्फत “सहायक व्यवस्थापक” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 37 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा,मुलाखतीद्वारे  होणार असून  अर्ज करण्याचा अंतिम  दिनांक 08 ऑगस्ट 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Currency Note Press Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Nashik Note Press Recruitment
Nashik Note Press Recruitment

 

Eligibility Criteria For Nashik Note press vacancy 2023

  • एकूण जागा : 37
  • पदाचे नाव : सहायक व्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर जाहिरात वाचावी.
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा मुलाखत,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये.
  • नोकरीचे ठिकाण : नाशिक
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • Currency Note Press Vacancy Details :-
पदाचे नाव रिक्त पदे

Assistant Manager

37

 

Educational Qualification For Nashik Note Press recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
1 Assistant Manager

प्रथम श्रेणी B.Tech / B.E.(प्रिंटिंग टेक्नोलॉजी/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/मेटलर्जी/केमिकल/कॉम्प्युटर/IT) किंवा प्रथम श्रेणी एम.एस्सी (केमिस्ट्री) किंवा प्रथम श्रेणी कला/ग्राफिक डिझाईन/व्यावसायिक कला पदवी किंवा एमसीए

 

How To Apply For Nashik Note Press Bharti 2023

  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा ,थेट मुलाखती द्वारे होणार आहे
  •  मुलाखत दिनांक : 08 ऑगस्ट 2023
  • मुलाखत ठिकाण : करन्सी नोट प्रेस, जेलरोड, नाशिक (महाराष्ट्र) – ४२२ १०१
  • नोकरीचे  ठिकाण : नाशिक
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • अधिक तपशिलांसाठी  कृपया www.ispnasik.spmcil.com या वेबसाइटला भेट द्या.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
  • 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
Exam Pattern for Nashik Note Press Bharti 2023 :

SPMCIL 37 Recruitment 2023

Exam Pattern for Nashik Note Press
Exam Pattern for Nashik Note Press

Application Fees for Currency Note Press Job 2023 :-

प्रवर्ग फी
खुला नाही

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD नाही

 

 

Important Links For Nashik Note Press Recruitment 2023
Currency Note Press Bharti 2023 apply online
PDF जाहिरात येथे पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Currency Note Press Job 2023 Details

Nashik Note Press Bharti Nashik has released advertisement under 2023/24 invites Online (Walk-in)Application for the “Assistant Managerposts from eligible candidates . There will be recruitment for a total of 37 posts. Eligible candidates should apply Online. The last date to apply for Nashik Note Press recruitment 2023 is 08 August 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Nashik Note Press Bharti 2023 Details

Recruitment Details Currency Note Press Recruitment 2023,Nashik
Name of Posts Assistant Manager
Total Post 37
pay scale 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये.
Job Location: Nashik
Application Mode Online
Address To Send application

Send E -mail on 

Interview Date Update soon
Interview venue Currency Note Press, Jail Road, Nashik (Maharashtra) – 422 101.

 

Nashik Note Press Bharti 2023 Important Links
Download PDF  click Here
Apply Online Click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates