NHM Satara Bharti 2023| सातारा आरोग्य विभागात 58 जागांसाठी भरती

NHM Satara Bharti 2023

Satara Bharti 2023 यांच्या आस्थापना मार्फत “विविध” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 58 पदांसाठी मोठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त OFFLINE पद्धतीने सादर करावे. NHM Satara Bharti 2023 येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. NHM Satara Bharti 2023 भरतीबाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

NHM Satara 2023

<yoastmark class=

NHM Bharti Details :-

एकूण जागा : 58

शैक्षणिक पात्रता व  ईतर :-

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट(१ जाने २०२३ रोजी) ग्रेड/स्केल पद संख्या
1 ऍनेस्थेटिस्ट / Anesthetist MD Anesthesia/ DA/ DNB 70 वर्षे 60,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये. 05
2 कार्डिओलॉजिस्ट / Cardiologist DM Cardiology 01
3 ईएनटी सर्जन / ENT Surgeon MS/ ENT/ DORL/ DNB 01
4 बालरोगतज्ञ / Pediatrician MD/ Ped./ DCH/ DNB 08
5 फिजिशियन/सल्लागार औषध / Physician/ Consultant Medicine MD Medicine/ DNB 01
6 रेडिओलॉजिस्ट / Radiologist MD Radiology/ DM/RD 01
7 ओबीजीवाय स्त्रीरोगतज्ज्ञ / OBGY Gynecologist MD/ MS/ Gyn/ DGO/ DNB 04
8 सर्जन / Surgeon MS General Surgery/ DNB 02
9 मानसोपचारतज्ज्ञ / Psychiatrists MD Psychiatry/ DPM/ DNB 01
10 पॅथॉलॉजिस्ट / Pathologists MD Pathology/ DNB/ DPB 01
11 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer MBBS 38 वर्षे 26
    एकूण      

 

 • वयाची अट :-  [राखीव / NHM कर्मचारी – 05 वर्षे सूट]
 • निवड प्रक्रिया :- थेट मुलाखती द्वारे
 • मुलाखतीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी सभागृह, चौथा मजला, जिल्हा परिषद सातारा.
 • उमेदवारांनी दिनांक 31 मे 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.

खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात. Walk In Interview साठी येताना मुळ कागदपत्रे घेवून यावीत.

 • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
 • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
 • 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
 • 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
 • 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
 • 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
 • 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
 • 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.

फी :-

प्रवर्ग फी
खुला/ओबीसी/EWS 500/-
मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 300/-

 

नोकरीचे ठिकाण :-  सातारा (महाराष्ट्र)

 वेतन ( पगार ) :- 60,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये.

निवड प्रक्रिया :- मुलाखत ,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी

आरोग्य चाचणी :- नोकरीसाठी हजर होण्यापूर्वी  आरोग्य तपासणी करण्यात येईल. आरोग्य तपासणीचे संपूर्ण निकष अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 मे 2023 

NHM SATARA अधिकृत Website : www.zpsatara.gov.in

संपूर्ण जाहिरात 
संपूर्ण जाहिरात पहा
सर्व पदांसाठी येथे पहा

 

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

 

————————English————————

NHM Satara Bharti 2023
NHM Satara Bharti 2023| सातारा विभागात आरोग्य खात्यात 58 जागांसाठी भरती
NHM Satara Bharti 2023 :-

NMH Satara  has released advertisement under 2023 invites Offline (Walk-in)Application for the  “VERIOUS” post from eligible candidates . There will be recruitment for a total of 58 posts. Eligible candidates should apply offline. The last date to apply for NHM Satara Bharti  2023  is 31 may 2023.The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

Advertisement :- 2023-24

 • Total Post : 58
 • Age limit :- Given Above 
 • Education Qualification :- Given Above 

 • pay scale :- Given Above 
 • Application Mode : Offline only
 • Application fees : General/OBC/EWS : ₹500/- [SC/ST/PWD: 300/-]
 •  Selection Process: The selection process for NHM SATARA recruitment typically involves a  Walk in, followed by an interview. 

 • Job Location: SATARA

 

 

candidates make sure and visit official website regularly.

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates