स्टेंट बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन 6160 जागांसाठी “अप्रेंटीस” पदांसाठी भरती २०२३.

SBI Apprentice Recruitment 2023 Notifications

SBI Apprentice Recruitment 2023 : SBI Apprentice (SBI) has  release bharti notification will release for SBI Apprentice Posts in various cadres. After that invites Online Application for “Apprentices” Posts from eligible candidates. There will be recruitment a total 6160 posts. Eligible candidates should apply Online. Application last date is 21 September 2023

SBI Apprentice Recruitment 2023 Details

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापना मार्फत “शिकाऊ उमेदवार” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 6160 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. SBI Apprentice Recruitment 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.सदर भरती प्रक्रिया हि IBPS मार्फत होणार आहे.अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 21 सप्टेंबर 2023

तसेच विविध भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

SBI Apprentice Bharti 2023
SBI Apprentice Bharti 2023
  • एकूण जागा : 6160
  • पदाचे नाव : शिकावू उमेदवार
  • शैक्षणिक पात्रता : पदांनुसार वेगळे (सविस्तर जाहिरातीत कळविले जाईल)
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • नोकरीचे ठिकाण : – भारत
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 
  • अर्जाची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2023
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

SBI Apprentice Bharti Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
Apprentices

 

6160 (महाराष्ट्र 466)

 

Educational Qualification For SBI Apprentice Bharti 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
Apprentices पदवी
  • How To Apply For SBI Apprentice Recruitment 2023
  • या भरतीसाठी अर्ज हा खाली दिलेल्या संकेतस्थळा वर करावा.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही

SBI Apprentice Bharti 2023 Last date to apply : 21 September 2023

Application Fees for SBI Apprentice vacancy 2023 :-
पद फी
खुला 300/- रुपये
ईतर

 

  • सदर जाहिरात ही खालीदिलेल्या संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात येईल.
  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
Important Links For SBI Apprentice Recruitment 2023 
PDF जाहिरात येथे पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागात गट क आणि गट ड पदांची 10949 जागांसाठी मेगा भरती २०२३ | Public Health Department Group C and Group D Mega Bharti 2023

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates