SNDT Recruitment 2023 | महिला विद्यापीठात विविध पदांसाठी भरती 2023

SNDT Recruitment 2023

SNDT Women University Recruitment(chandrapur) यांच्या आस्थापना मार्फत “विविध” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 06 पदांसाठी मोठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त OFFLINE पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. SNDT Recruitment 2023 भरतीबाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

SNDT recruitment 2023
SNDT recruitment 2023

SNDT Bharti Details :-

एकूण जागा : 06

शैक्षणिक पात्रता व  ईतर :-

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता एकत्रित मानधन पद संख्या
1 संचालक(DIRECTOR) निवृत्त प्राचार्य किंवा सहयोगी प्राध्यापक किंवा सहाय्यक प्राध्यापक 07 वर्षे कामाचा कालावधी 50000-60000/- 01
2 समन्वयक / Co-ordinator पदव्युत्तर पदवी व ५ वर्षाचा अनुभव 40000/- 01
3 लेखापाल / Accountant अकाऊंटन्सी आणि ऑडिटिंगमधील स्पेशलायझेशनसह कोणत्याही वैधानिक विद्यापीठाचा बी.कॉम / समान क्षमतेचा पाच वर्षांचा प्रशासकीय अनुभव. 27500/- 01
4 शिपाई / सफाई कामगार / Peon/ Sweeper नियमानुसार किमान पात्रता S.S.C उत्तीर्ण. कार्यालयीन कामाचा अनुभव; जड काम करण्याची क्षमता आवश्यक आहे. 12300/- 01
5 लिपिक सह टंकलेखक / Clerk cum-Typist GCC पदवी, टायपिंगमधील मराठी-30 WPM इंग्रजी-40 WPM.  B.Com प्राधान्य दिले जाईल. 16318/- 02
6 एकूण     06

 

  • निवड प्रक्रिया :- थेट मुलाखती द्वारे
  • मुलाखत दिनांक :- 31 मे 2023 (सकाळी 11.00 ते दु. 4.00) 
  • मुलाखतीचे ठिकाण : नेताजी सुभाषचंद्र बोस गर्ल्स डिजिटल स्कूल, बल्लारपूर, जिल्हा- चंद्रपूर.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.

खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात. Walk In Interview साठी येताना मुळ कागदपत्रे घेवून यावीत.

  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
  • 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.

फी :-

प्रवर्ग फी
खुला नाही
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD नाही

 

नोकरीचे ठिकाण :-  चंद्रपूर(महाराष्ट्र)

 वेतन ( पगार ) :- सविस्तर जाहिरात बघावी

निवड प्रक्रिया :- मुलाखत ,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी

आरोग्य चाचणी :- नोकरीसाठी हजर होण्यापूर्वी  आरोग्य तपासणी करण्यात येईल. आरोग्य तपासणीचे संपूर्ण निकष अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.

अर्जाची  शेवटची तारीख :- 31 मे 2023 

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : नेताजी सुभाषचंद्र बोस गर्ल्स डिजिटल स्कूल, बल्लारपूर, जिल्हा- चंद्रपूर.

NHM SATARA अधिकृत Website : www.sndt.ac.in

संपूर्ण जाहिरात 
संपूर्ण जाहिरात पहा
सर्व पदांसाठी येथे पहा

 

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

 

————————English————————

SNDT  Recruitment 2023 :-

SNDT Women University Recruitment(chandrapur) has released advertisement under 2023 invites Offline (Walk-in)Application for the  “VERIOUS” post from eligible candidates . There will be recruitment for a total of 06 posts. Eligible candidates should apply offline. The last date to apply for SNDT Recruitment 2023 is 31 MAY 2023.The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

Advertisement :-  03/2023-24

  • Total Post : 06
  • Education Qualification :- Given Above 
  • pay scale :- Given Above 
  • Application Mode : Offline only
  • Application fees : General : NA/- [OBC/EWSSC/ST/PWD: NA/-]
  •  Selection Process: The selection process for SNDT  recruitment typically involves a  Walk in, followed by an interview. 

  • Job Location: CHANDRAPUR
  • Address To Send application : नेताजी सुभाषचंद्र बोस गर्ल्स डिजिटल स्कूल, बल्लारपूर, जिल्हा- चंद्रपूर.

  • Important Dates : 31 MAY 2023 
  • Official Website  :-  www.sndt.ac.in

 

About SNDT :
SNDT Women’s University is the first Women’s university in India as well as in South-East Asia. The University was founded by Maharshi Dr. Dhondo Keshav Karve in 1916 for a noble cause of Women’s Education. The first five women graduated in 1921 from this University. The University Headquarters is in Churchgate Campus, Mumbai and the other two campuses of this University are at Juhu, Mumbai and Karve Road, Pune.
 

candidates make sure and visit official website regularly.

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates