[South Western Railway] दक्षिण पश्चिम रेल्वे भरती 2023

South Western Railway Recruitment 2023 Notifications

South Western Railway Recruitment 2023 : South Western Railway release bharti notification will release for Verious Posts in various cadres. After that invites Online Application for the  Post of “Veriousfrom eligible candidates. There will be recruitment a total 713 posts. Eligible candidates should apply Online. Application last date is 02 September 2023

South Western Railway Bharti 2023 Details

मध्य रेल्वे ,मुंबई  यांच्या आस्थापना मार्फत “विविध” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 713 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. South Western Railway Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.सदर परीक्षा IBPS मार्फत होणार आहे .अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 02 सप्टेंबर 2023

तसेच विविध  भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

South Western Railway Recruitment 2023
South Western Railway Recruitment 2023
  • एकूण जागा : 713
  • पदाचे नाव : विविध पदे
  • शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगळे (सविस्तर जाहिरातीत कळविले जाईल)
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • नोकरीचे ठिकाण : –
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 
  • अर्जाची सुरु होण्याची तारीख :  03ऑगस्ट 2023
  • अर्जाची शेवटची तारीख :  02 सप्टेंबर 2023
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

South Western Railway Recruitment Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
असिस्टंट लोको पायलट 588
तंत्रज्ञ 21
कनिष्ठ अभियंता  104

 

Educational Qualification For South Western Railway Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
असिस्टंट लोको पायलट/Assistant Loco Pilot  10th Pass/ ITI in relevant field// SSLC plus Course Completed
तंत्रज्ञ/Technician 10th Pass/ ITI in relevant field// SSLC plus Course Completed
कनिष्ठ अभियंता /Junior Engineer Diploma in relevant field
  • How To Apply For South Western Railway Recruitment 2023
  • या भरतीसाठी अर्ज हा खाली दिलेल्या संकेतस्थळा वर करावा.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही

South Western Railway Bharti 2023 online form Start date : 05 August 2023

South Western Railway Bharti 2023 Last date to apply : 02 September 2023

Application Fees for South Western Railway vacancy 2023 :-
प्रवर्ग फी
खुला नाही
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

  • सदर जाहिरात ही https://jobs.rrchubli.in/gdce-csc-2023/ संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात येईल.
  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
Important Links For South Western Railway Recruitment 2023 
PDF जाहिरात येथे पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates