SSB Recruitment 2023| सशस्त्र सीमा बलात 1646 जागांसाठी मेगा भरती

SSB Recruitment 2023

Sashatra Sima Bal यांच्या आस्थापना मार्फत ” विविध” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 1646 पदांसाठी मोठी भरती होणार असून बेरोजगार तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ONLINE पद्धतीने सादर करावे. SSB Recruitment 2023 येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. SSB Recruitment 2023 भरतीबाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

SSB recruitment 2023
SSB recruitment 2023

SSB Bharti Details :-

एकूण जागा : 1646

पदाचे नाव,जागा व शैक्षणिक पात्रता  :-

जाहिरात क्रमांक पद क्रमांक पदाचे नाव पदसंख्या
338/RC/SSB/Combined Advt./Head Constable (Non-GD)/2023 1 हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) 15
2 हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) 296
3 हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) 02
4 हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 23
5 हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) 578
338/RC/SSB/Combined Advt./Constable (Non-GD)/2023 6 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) 96
7 कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 14
8 कॉन्स्टेबल (कारपेंटर, ब्लॅकस्मिथ & पेंटर) 07
9 कॉन्स्टेबल (वॉशरमन, बार्बर, सफाईवाला, टेलर, गार्डनर, कॉब्लर, कुक & वॉटर कॅरिअर) 416
338/RC/SSB/COMBINED ADVT./SUB-INSPECTORS/2023 10 ASI (फार्मासिस्ट) 07
11 ASI (रेडिओग्राफर) 21
12 ASI (ऑपेरशन थिएटर टेक्निशियन) 01
13 ASI (डेंटल टेक्निशियन) 01
338/RC/SSB/COMBINED

ADVT./SUB-INSPECTORS/2023

14 सब इंस्पेक्टर (पायोनिर) 20
15 सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन) 03
16 सब इंस्पेक्टर (कम्युनिकेशन) 59
17 सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स-महिला) 29
338/RC/SSB/ADVT./

ASI(STENO)/2023

18 ASI (स्टेनोग्राफर) 40
355/RC/SSB/AC

(VETTY)/2020

19 असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) 18
      1646

 

शैक्षणिक पात्रता व  ईतर :-

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट (18 जून 2023 रोजी)
1 हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) SSC + 02 वर्षे अनुभव किंवा ITI+ 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा 18 ते 25 वर्षे.
2 हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) SSC  (ii) ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा   (ii) अवजड वाहन चालक परवाना 21 ते 27 वर्षे.
3 हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड)  (i) SSC  (ii) कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा   (iii) 01 वर्ष अनुभव 18 ते 25 वर्षे.
4 हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) HSC(Bio)  (ii) पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम 18 ते 25 वर्षे.
5 हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) HSC (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा 18 ते 25 वर्षे.
6 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) (i) SSC  (ii) अवजड वाहन चालक परवाना 21 ते 27 वर्षे.
7 कॉन्स्टेबल (व्हेटनरी) ONLY SSC 18 ते 25 वर्षे.
8 कॉन्स्टेबल (कारपेंटर, ब्लॅकस्मिथ & पेंटर) SSC+ 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव 18 ते 25 वर्षे.
9 कॉन्स्टेबल (वॉशरमन, बार्बर, सफाईवाला, टेलर, गार्डनर, कॉब्लर, कुक & वॉटर कॅरिअर) SSC+ 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव 18 ते 23 वर्षे.

आणि

10 ASI (फार्मासिस्ट) (i) HSC(Science)    (ii) B.Pharm/D.Pharm 20 ते 30 वर्षे.
11 ASI (रेडिओग्राफर) (i) HSC(Science)   (ii) रेडिओ डायगोनिस डिप्लोमा    (iii) 01 वर्ष अनुभव 20 ते 30 वर्षे.
12 ASI (ऑपेरशन थिएटर टेक्निशियन) (i) HSC(Science)   (ii) ऑपेरशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा किंवा ऑपेरशन थिएटर असिस्टंट कम सेंट्रल स्टेराइल सप्लाई असिस्टंट ट्रेनिंग कोर्स    (iii) 02 वर्षे अनुभव 20 ते 30 वर्षे.
13 ASI (डेंटल टेक्निशियन) (i) HSC(Science) (ii) डेंटल हाईजेनिस्ट कोर्स  (iii) 01 वर्ष अनुभव 20 ते 30 वर्षे.
14 सब इंस्पेक्टर (पायोनिर) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी 30 वर्षांपर्यंत
15 सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन) SSC (ii) ITI   (iii) AUTOCAD कोर्स किंवा 01 वर्ष अनुभव 18 ते 30 वर्षे
16 सब इंस्पेक्टर (कम्युनिकेशन) इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (PCM) 30 वर्षांपर्यंत
17 सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स-महिला) (i) HSC(Science)  (iii) GNM  (iii) 02 वर्षे अनुभव 21 ते 30 वर्षे.
18 ASI (स्टेनोग्राफर) (i) HSC  (ii)  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी). 18 ते 25 वर्षे.
19 असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी 23 ते 35 वर्षे.

 

  •    वयाची अट :- 18 जून 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी :-

प्रवर्ग फी
खुला/ओबीसी/EWS 100/-
मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD फी नाही

 

नोकरीचे ठिकाण :-  संपूर्ण भारत

 वेतन ( पगार ) :- ७ व्या वेतन आयोगानुसार

निवड प्रक्रिया :- शारीरिक चाचणी,मैदानी चाचणी ,पेपर,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी

Syllabus for Online Test : संपूर्ण जाहिरात वाचावी

आरोग्य चाचणी :- नोकरीसाठी हजर होण्यापूर्वी  आरोग्य तपासणी करण्यात येईल.  आरोग्य तपासणीचे संपूर्ण निकष अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.

 ONLINE अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 18 जून 2023 

SSB अधिकृत Websitewww.ssb.gov.in

अर्ज करण्याची अधिकृत website : येथे अर्ज करा.

संपूर्ण जाहिरात 
पद संपूर्ण जाहिरात पहा
हेड कॉन्स्टेबल येथे पहा
कॉन्स्टेबल येथे पहा
ASI  येथे पहा
सब इंस्पेक्टर येथे पहा
ASI (स्टेनोग्राफर) येथे पहा
असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) येथे पहा

 

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

 

————————English————————

SSB Recruitment 2023 :-

(SSB) has released advertisement under 2023 invites Online Application for the  “VERIOUS” post from eligible candidates . There will be recruitment for a total of 1646 posts. Eligible candidates should apply online. The last date to apply for SSB Recruitment  2023  is 18 june 2023.The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

Advertisement :- 2023-24

  • Total Post : 1646
  • Age limit :-  On 18 june 2023 
  • Education Qualification :- Given Above 

  • pay scale :- 7th pay matrix
  • Application Mode : Online only
  • Application fees : General/OBC/EWS : ₹100/- [SC/ST/PWD: free]

  • Job Location: All over India

  • Important Dates : 18 june 2023 

 

 




Download PDF & Application form  :- Given Above

More about SSB Bharti 2023 :- 

SSB (Sashastra Seema Bal) is a border patrol organization of India deployed along its border with Nepal and Bhutan. It is one of the Central Armed Police Forces under the administrative control of the Ministry of Home Affairs

candidates make sure and visit official website regularly.

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates