(SSC GD Constable) SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26146 जागांसाठी मेगा भरती

SSC GD Constable Recruitment 2024 Notification

SSC GD Constable Recruitment 2023 :  Staff Selection Commission (SSC), GD Constable in Armed Police Forces (CAPFs) NIA & SSF and Rifleman (GD) in Assam Rifles (AR) Sepoy in Narcotics Control Bureau Both male and female Constables (GD) in CAPFs Exam-2024. SSC GD Constable 2023/2024 SSC GD Constable Recruitment 2024 (SSC GD Constable Bharti 2024) for 26146 GD Constable Posts . invites Online Application from candidates (Male/Female) for the post of “GD Constable” eligible candidates may apply. There will be a total number of posts is 26146. Eligible candidates May apply Online. Last date of Application is 31 December 2023.

SSC GD Bharti Details

SSC GD Constable अंतर्गत “GD Constable ” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 26146 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  महिला/पुरुषांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. SSC GD Constable Recruitment 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच SSC GDभरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

SSC GD Recruitment 2023
SSC GD Recruitment 2023
  • एकूण जागा : 26146
  • पदाचे नाव : GD Constable 
  • शैक्षणिक पात्रता :  10 वी उत्तीर्ण 
  • निवड प्रक्रिया :- मैदाणी चाचणी , लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • पगार :  नियमानुसार
  • अर्जाची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

Educational Qualification For SSC GD Constable Recruitment 2023

SSC GD constable vacancy
SSC GD constable vacancy

How To Apply For SSC GD Constable Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना सोबत जोडलेल्या pdf मध्ये उपलब्ध आहेत.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षेद्वारे,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे  होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  •  

Application Fees  :-

प्रवर्ग फी
खुला 100/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

 

Important Links For SSC GD Vacancy 2023 

PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज करा  येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

 

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates