SSC Recruitment 2023| स्टाफ सिलेक्शन मार्फत 1500+जागांसाठी मेगा भरती

SSC Recruitment 2023 Notification

SSC Bharti 2023 : Staff Selection Commission, has released advertisement under 2023/24  invites Online Application for the Multi-Tasking (Non-Technical) Staff, and Havaldar (CBIC & CBN) Examination posts.Eligible candidates may Apply . There will be a total 1558 posts .Eligible candidates for ssc recruitments 2023 apply Online. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. SSC Recruitment 2023 last date for application is 21 July 2023 

SSC Recruitment 2023 notification pdf

कर्मचारी चयन आयोग, (SSC) आस्थापनेत रिक्त असलेल्या “मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) ” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.  इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करावे. एकूण 1558 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षेद्वारे  होणार असून अर्ज करण्याचा अंतिम  दिनांक 21 जुलै 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. SSC Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

SSC Recruitment 2023
SSC Recruitment 2023

Eligibility Criteria For SSC Recruitment 2023

  • एकूण जागा : 1558
  • पदाचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN)
  • शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
  • निवड प्रक्रिया :- लेखीपरीक्षा ,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- 7 व्या वेतन आयोगानुसार
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
  • अर्जाची शेवटची तारीख : 21 जुलै 2023

Staff Selection Commission 2023 Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल)/Multi-Tasking (Non-Technical) Staff 1198
हवालदार (CBIC & CBN)/Havaldar (CBIC & CBN) Examination 360

 

Educational Qualification For SSC Bharti 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
1

मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN)/Multi-Tasking (Non-Technical) Staff, and Havaldar (CBIC & CBN) Examination

  • 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष

 

SSC Recruitment 2023 age limit :-

1 ऑगस्ट 2023 रोजी (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

पदाचे नाव वयाची अट
मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल)/Multi-Tasking (Non-Technical) Staff 18 ते 25 वर्षे
हवालदार (CBIC & CBN)/Havaldar (CBIC & CBN) Examination 18 ते 27 वर्षे 

 

How To Apply For SSC MTS Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पाठवू शकता.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही थेट लेखीपरीक्षेद्वारे होणार आहे
  •  अंतिम दिनांक : 21 जुलै 2023 
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा हजर ठेवावेत.
  • ऑनलाईन अर्ज करताना खालील कागदपत्रे उपलोड करावेत
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
  • 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
ssc recruitment 2023 exam date :
ssc exam dates
ssc exam dates

Application Fees for SSC recruitment 2023 freeJobalert :-

प्रवर्ग फी
खुला 100/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

 

Important Links For SSC Recruitment 2023
SSC Bharti 2023 apply online
PDF जाहिरात येथे पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

NCL India Limited Recruitment 2023 | 500 जागांसाठी भरती त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!

SSC Job 2023 Details

Staff Selection Commission  has released advertisement under 02/2023 invites Online Application for the “Multi-Tasking (Non-Technical) Staff, and Havaldar (CBIC & CBN) Examinationposts from eligible candidates .Eligible candidates should apply Online. The last date to apply for SSC Bharti 2023 is 21 July 2023 The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

SSC Bharti 2023 Details

Recruitment Details SSC Recruitment 2023
Name of Posts Multi-Tasking (Non-Technical) Staff, and Havaldar (CBIC & CBN) Examination
Total Post 1558
pay scale According to rules
Job Location: All Over India
Application Mode Online
Address To Send application
-
Send E -mail on 

Last Date For Application 21 July 2023 
Exam Date Sept.2023
  • Educational Qualification For SSC MTS Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

SSC MTS job 2023 Important Links
Download PDF  click Here
Apply Online Click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates