Supply Inspector Recruitment 2023 | पुरवठा निरीक्षक भरती 2023

Supply Inspector Recruitment 2023 Notifiaction

Supply Inspector Recruitment 2023 : Maharashtra Food, Civil Supplies and Consumer Protection Department (अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत  Supply Inspector Recruitment 2023 पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक यांच्या भरती साठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.सदर भरती ही IBPS या कंपनी मार्फत होणार आहे.  सदर भरती ही पूर्णतः Online पद्धतीने घेण्यात येणार आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक ची शैक्षणिकपात्रता,अभ्यासक्रम ,निवड प्रक्रिया,ठिकाण,वयाची अट ,पगार,अर्ज दाखल करण्याची पद्धत या बद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे .पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक यांच्या भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे ती सुद्धा काळजीपूर्वक वाचावी. जाहिरातीत दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

supply inspector Recruitment food inspector
food supply department of maharashtra

 

Supply Inspector Recruitment 2023

पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक यांच्या भरती साठी सरळसेवा भरती प्रक्रीये संबंधी अधिक माहिती अशी की,विभागीय आयुक्तांच्या अधिनस्थ पुरवठा शाखेतील “पुरवठा निरीक्षक ” हे पद विभागीय संवर्ग पद आहे.पदभरती मध्ये एक सुत्रता राहणे आवश्यक असल्याने सदर पदाची भरती प्रकिया केंद्रीय पद्धतीने करण्यात येणार आहे. सदर भरती बाबत पुढील अपडेट मिळविण्यासाठी आमचा Whatsapp group join करा.

  • एकूण जागा : 345
  • पदाचे नाव :-
पदाचा क्रमांक  पदाचे नाव पदसंख्या
1 पुरवठा निरीक्षक  324
2 उच्चस्तर लिपिक  21

  •  शैक्षणिक पत्रात /Education Qualification for supply inspector recruitment 2023
  • पुरवठा निरीक्षक शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष 
  • उच्चस्तर लिपिक शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष 

  • वेतनश्रेणी :- ७ व्या वेतन आयोगानुसार

  • अर्ज करण्याची पद्धत  :- Online mode Only

  •  नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र

                         food Supply Inspector Exam pattern 

                                    पुरवठा निरीक्षक पदाचा सविस्तर अभ्यासक्रम

  • पुरवठा निरीक्षक, व उच्चस्तर लिपिक  पदाच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातील.
  • परीक्षेचा 02 तास आहे.कालावधी 
  • परीक्षेचा दर्जा हा मराठी व इंग्रजी विषयासाठी बारावी आहे तर इतर विषयासाठी पदवी आहे.
  • परीक्षेत नकारात्मक (Negative Marking) नाही
अ क्र विषय दर्जा प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी बारावी 25 50
2 इंग्रजी बारावी 25 50
3 सामान्य ज्ञान पदवी 25 50
4 बौद्धिक चाचणी व अंकगणित पदवी 25 50
  एकूण   100 200

 

सविस्तर अभ्यासक्रम :- Supply Inspector Syllabus and Exam Pattern 2022 


Download PDF  :- जाहीरात पहा

Apply Online :- येथे क्लिक करा


whatsapp group join kara
bharti nighali.com

 

                                                                      ———————– English ——————–


Supply Inspector Recruitment 2023

  • Supply Inspector Recruitment 2023 : Maharashtra Food, Civil Supplies and Consumer Protection Department declared
    Recruitment 2023 for the post of Supply Inspector and senior clerk Exam, This exam will conduct
    by IBPS Throught Online exam pattern it is necessary to have information about exam stages, exam syllabus,
    book list etc. That’s why we provide Supply Inspector and senior clerk Exam Syllabus in PDF format.
    Supply inspector syllabus is available in this article. More information about Maharashtra Food, Civil Supplies and Consumer
    Protection Department Supply Inspector and senior clerk Exam Subject Wise Syllabus, Detailed Marks,
    Exam Duration is given below.

    • Post Name :-
    Post number Post Name vacancy
    1 Supply Inspector 324
    3 senior clerk 21