WCD Pune Bharti 2023 | महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु!!

WCD Pune Recruitment 2023 Notifications

WCD Pune Recruitment 2023 : Department of Women and Child Development, Pune has release bharti notification for Helpline Manager, Call Operator, IT Supervisor, Multi Purpose, Security Guard Posts in verious cadres. After that invites Offline Application invites from eligible candidates. There will be recruitment a total 26 posts. Eligible candidates should apply Offline. Application last date is 25 August 2023

WCD Pune Bharti 2023 Details

महिला व बाल विकास विभाग,पुणे  यांच्या आस्थापना मार्फत “हेल्पलाइन व्यवस्थापक, कॉल ऑपरेटर, आयटी पर्यवेक्षक, बहुउद्देशीय, सुरक्षा रक्षक” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 26 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Offline पद्धतीने सादर करावे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. WCD Pune Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023

wcd pune bharti 2023
wcd pune bharti 2023

तसेच विविध  भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

  • एकूण जागा : 26
  • पदाचे नाव : विविध पदे
  • शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगळे (सविस्तर जाहिरातीत कळविले जाईल)
  • निवड प्रक्रिया :- मुलाखत,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • नोकरीचे ठिकाण : पुणे
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 
  • अर्जाची शेवटची तारीख :  25 ऑगस्ट 2023
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

WCD Pune Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
हेल्पलाइन व्यवस्थापक 01
कॉल ऑपरेटर  18
आयटी पर्यवेक्षक 01
बहुउद्देशीय
03
सुरक्षा रक्षक 03

 

Educational Qualification For WCD Pune Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वेतन
1 हेल्पलाइन व्यवस्थापक Any women having a Masters in Law Social Work Sociology/Social Science/Psychology with at least 5 years experience of working on women related relevant domains in an administrative set-up with a Government or Non-Government project/programme and preferably with at least 1-year experience of counselling either within or outside the same set-up. She should be preferably a resident of the local com- munity so that local human resource and expertise is utilized for effective functioning of the centre. 48000/-
2 कॉल ऑपरेटर  Can be outsourced to any women having good communication skills in Hindi, English and / or regional languages and having requisite qualifications and experience of working on telecom / web based relevant systems. 22450/-
3 आयटी पर्यवेक्षक The IT services could be outsourced to any person who is a graduate with at least diploma in computers/ IT etc with a minimum of 3 years experience in data management, process documentation and web- based reporting formats, video conferencing at state or district level with government or Non- Governmental/ IT- based organizations 0 The multi-purpose activity could be outsourced to any person who is literate with knowledge / experience of working in the relevant domain 26900/-
4 बहुउद्देशीय The multi-purpose activity could be outsourced to any person who is literate with knowledge / experience of working in the relevant domain 16000/-
5 सुरक्षा रक्षक The services could be outsourced to any person hav- ing at least 2 years experience of working as security personnel in a government or reputed organization at the district/ state level. He/she should preferably be retired military / para-military personnel 16000/-
  • How To Apply For WCD Pune Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा खाली दिलेल्या पत्त्यावर वर पाठवावा.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही

WCD Pune Bharti 2023 Last date to apply : 25 August 2023

Application Fees for WCD Pune Recruitment 2023 :-
प्रवर्ग फी
खुला नाही
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

  • सदर जाहिरात ही https://www.rrccr.com/ संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात येईल.
  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
Important Links For WCD Pune Recruitment 2023 
PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates