जिल्हा परिषद नाशिक मध्ये विविध पदांच्या 991 जागांसाठी भरती जाहीर २०२३.

ZP Nashik Bharti 2023 Notifications

ZP Nashik Bharti 2023 : Jilha Parishad Bharti 2023 release bharti notification will release soon for Group C, D Posts in various cadres. After that invites Online Application for the  Post of “Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation).from eligible candidates. There will be recruitment a total 991 posts. Eligible candidates should apply Online. Application last date is 25 August 2023

ZP Nashik Bharti 2023 Details

जिल्हा परिषद,नाशिक यांच्या आस्थापना मार्फत “आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 991 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. ZP Nashik Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा. परीक्षा ही IBPS मार्फत होणार आहे.अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023

तसेच विविध  भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

ZP Nashik Recruitment 2023
ZP Nashik Recruitment 2023
  • एकूण जागा : 991
  • पदाचे नाव : विविध पदे
  • शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगळे (सविस्तर जाहिरातीत कळविले जाईल)
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • नोकरीचे ठिकाण : नाशिक
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 
  • अर्जाची सुरु होण्याची तारीख :  5 ऑगस्ट 2023
  • अर्जाची शेवटची तारीख :  25 ऑगस्ट 2023
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

ZP Nashik Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
विविध 991 (पदानुसार सविस्तर यादी सोबत जोडली आहे)

 

Educational Qualification For ZP Nashik Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट वेतन
1 विविध पदानुसार वेगळे (सविस्तर जाहिरात बघावी) 1 जानेवारी 2023रोजी (सविस्तर माहितीसाठी जाहिरात वाचावी)



दरमहा रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत.



 

How To Apply For ZP Nashik Maharashtra Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा खाली दिलेल्या संकेतस्थळा वर करावा.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही

ZP Nashik Bharti 2023 online form Start date : 05 August 2023

ZP Nashik Bharti 2023 Last date to apply : 25 August 2023

Application Fees for ZP Nashik Bharti 2023 :-
प्रवर्ग फी
खुला 1000/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 900/-

 

  • सदर जाहिरात ही शासनाच्या  संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात येईल.
  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
Important Links For ZP Nashik saralseva 2023 
PDF जाहिरात येथे पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

राज्यात लवकरच ZP Bharti 2023 च्या 18 हजार जागांची मेगा भरती !! त्यासाठीचा नवीन अभ्यासक्रम व पुस्तक यादी

ZP Nashik Gr.C Saralseva Bharti 2023 Educational Qualification Details postwise:

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates