Mumbai Port Trust Bharti 2023

Mumbai Port Trust Recruitment 2023 | Mumbai Port Authority Recruitment 2023

Mumbai Port Trust Bharti 2023 : Mumbai Port Trust has released recruitment notification under 2023/24. Invites Offline Application From intrested/eligible candidates for the “Medical Officer & Biochemist Posts.Eligible candidates should apply Offline. The Last Date of Apply for is Not Specified Open Till Vacant posts not filling.The official website of Mumbai Port Trust  is www.mumbaiport.gov.in.For more details about Mumbai Port Trust Bharti 2023,Read Article Carefully.

 Mumbai Port Trust Bharti 2023 Notification

मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई बंदर प्राधिकरण अंतर्गत,” Medical Officer & Biochemist” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.  इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Offline पद्धतीने सादर करावे. सदर भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. अर्ज सादर करण्यासाठी अंतीम दिनांक निश्चित नसून जागा भरल्याजात नाही तो पर्यत मुदत आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Mumbai Port Trust Recruitment 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Mumbai Port Trust Bharti 2023
Mumbai Port Trust Bharti 2023
  • पदाचे नाव :  Medical Officer & Biochemist
  • शैक्षणिक पात्रता : खाली सविस्तर देण्यात आलेली आहे.
  • निवड प्रक्रिया :- मुलाखत,कागदपत्र पडताळणी 
  • वेतन ( पगार ) :- Rs. 85,805/- per month
  • नोकरीचे ठिकाण : मुंबई
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : 1st Floor, Administration Office, Mumbai Port Authority Hospital, Nadkarni Park, Wadala East, Mumbai 400037
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

Mumbai Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
 Medical Officer & Biochemist 12

 

Educational Qualification For Mumbai Port Trust Bharti 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट वेतन
1  Medical Officer  i) M.B.B.S. degree of a statutory university.

 

ii) MD/MS, Post Graduate Degree in the respective Specialties & equivalent.

iii) 1-year experience as a Medical Officer in a well-established hospital after completion of internship

35 वर्षापर्यंत  Rs. 85,805/- per month 
2  Biochemist i) Post Graduate Degree in Pay Scale: Biochemistry from a recognized statutory university or equivalent.

 

ii) Experience in general Biochemical work and clinical Biochemistry. Should also be conversant with the use of Micro Processor based analytical instruments.

35 वर्षापर्यंत  Rs. 85,805/- per month

 

Selection Process For Mumbai Port Trust Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.mumbaiport.gov.in.तसेच सोबत जोडलेल्या PDF मध्ये सविस्तर उपलब्ध देण्यात आलेले आहे.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 5)आवश्यक अनुभव प्रमाणपत्र

Mumbai Port Trust Bharti 2023 Last date to apply :  30 June 2023

Application Fees for Mumbai Port Trust Recruitment 2023 :-

प्रवर्ग फी
खुला नाही
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD नाही

 

  • सदर जाहिरात ही www.mumbaiport.gov.in. ह्या संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
Important Links For Mumbai Port Trust Recruitment 2023 
PDF जाहिरात 1 येथे पहा
PDF जाहिरात 2 येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Mumbai Port Trust Recruitment 2023 Details

 Mumbai Port Trust. has released advertisement under 2023/24 invites Offline Application for the post of  “Medical Officer & Biochemistfrom eligible candidates. There will be recruitment for a total of posts. Eligible candidates should apply through Offline only. The detailed information about educational qualification, selection process, location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Mumbai Port Trust Bharti 2023 Details

Name of Department                                        Mumbai Port Trust Authority
Recruitment Details  Mumbai Port Trust Bharti 2023
Name of Posts Medical Officer & Biochemist
Total Post
pay scale Rs. 44,900 – 1,42,400/- in the Pay Matrix
Job Location: Mumbai
Application Mode Offline
Apply to

Last date of application 

Not Specified Open Till Vacant posts not filling

  • Educational Qualification For Port Trust Mumbai Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

Important Links For Mumbai Port Trust Recruitment 2023

Download PDF 1 click Here
Download PDF 2 click Here
Official Website click Here

 

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates