NHM Nashik Recruitment 2023 Details
NHM Nashik Bharti 2023 : National Health Mission,Nashik has released recruitment notification under NHM Nashik. Invites Offline Application From intrested/eligible candidates for the “Epidemiologist“ Posts.There will be recruitment for a total of 04 posts. Eligible candidates should apply Offline. The Last Date of Apply for NHM Nashik Bharti 2023 is 26th of June 2023.The official website of NHM Nashik is www.arogya.maharashtra.gov.in For more details about NHM Nashik Recruitment 2023,Read Article Carefully.
NHM Nashik Recruitment 2023 Notification
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक अंतर्गत,“एपिडेमियोलॉजिस्ट / Epidemiologist” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 04 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Offline पद्धतीने सादर करावे. सदर भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2023 त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. NHM Nashik Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.
तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
- एकूण जागा : 04
- पदाचे नाव : एपिडेमियोलॉजिस्ट / Epidemiologist
- शैक्षणिक पात्रता : खाली सविस्तर देण्यात आलेली आहे.
- निवड प्रक्रिया :- मुलाखत,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
- वेतन ( पगार ) :- नियमाप्रमाणे
- नोकरीचे ठिकाण : नाशिक
- अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक, संदर्भ सेवा रुग्णालय परिसर, शालिमार, नाशिक – 422001.
- अर्जाची शेवटची तारीख : 26 जून 2023
- नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.
NHM Nashik Vacancy Details :-
पदाचे नाव | रिक्त पदे |
एपिडेमियोलॉजिस्ट / Epidemiologist | 04 |
Educational Qualification For NHM Nashik Recruitment 2023
पद क्रमांक | पद | शैक्षणिक पात्रता | वयाची अट | वेतन |
1 | एपिडेमियोलॉजिस्ट / Epidemiologist | कोणतीही वैद्यकीय पदवी सह आरोग्यामध्ये MPH/ MHA/MBA | 26 जून 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट] |
35,000/- रुपये. |
How To Apply For NHM Nashik Maharashtra Bharti 2023
- या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना nhm.gov.in. तसेच सोबत जोडलेल्या PDF मध्ये सविस्तर उपलब्ध देण्यात आलेले आहे.
- अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Offline परीक्षेद्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
- खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
- 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
- 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
- 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
- 5)आवश्यक अनुभव प्रमाणपत्र
NHM Nashik Bharti 2023 Last date to apply : 26 June 2023
Application Fees for NHM Nashik Bharti 2023 :-
प्रवर्ग | फी |
खुला | 150/- |
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD | 100/- |
- सदर जाहिरात ही शासनाच्या nhm.gov.in. ह्या संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
Important Links For NHM Nashik Bharti 2023 |
|
PDF जाहिरात | येथे पहा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
————————English————————
NHM Nashik Bharti 2023 Details
National Health Mission. In Nashik has released advertisement under NMK Nashik invites Offline Application for the post of “Epidemiologist” from eligible candidates. There will be recruitment for a total of 04 posts. Eligible candidates should apply through Offline only. The detailed information about educational qualification, selection process, location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.
NHM Nashik Recruitment 2023 Details |
|
Name of Department | NHM Nashik |
Recruitment Details | NHM Nashik Recruitment 2023 |
Name of Posts | Epidemiologist |
Total Post | 04 |
pay scale | As Per Rule |
Job Location: | NASHIK |
Application Mode | Offline |
Apply to |
उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक, संदर्भ सेवा रुग्णालय परिसर, शालिमार, नाशिक – 422001. |
NHM Nashik Vacancy 2023 application date |
26 th of June 2023 |
-
Educational Qualification For NHM Nashik Maharashtra Recruitment 2023
- Details are Given Above Attachment Read carefully Before Apply
Important Links For NHM Nashik Bharti 2023|nhm.gov.in. Recruitment 2023 |
|
Download PDF | click Here |
Official Website | click Here |
- candidates make sure and visit official website regularly.
“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”