AAI Recruitment 2023 |भारतीय विमानतळ प्राधिकरणात नवीन भरती !!

AAI Mumbai Recruitment 2023 Notification

AAI Mumbai Bharti 2023 : AAI Mumbai(Airport Authority Of India)  has released advertisement under 2023/24 invites Online (E-mail) Application for the ConsultantsPosts .Eligible candidates may Apply .Eligible candidates should apply Online (E-mail). Total Vacant post is 14. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for AAI Mumbai Recruitment 2023 is 31 July 2023.

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023

यांच्या अंतर्गत “सल्लागार” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही AAI Mumbai मार्फत  होणार असून.एकूण  14 रिक्त पदांसाठी भरती घेण्यात येणार असून,सदर निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. AAI Mumbai Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

AAI Mumbai Recruitment 2023
AAI Mumbai Recruitment 2023

 

Eligibility Criteria For AAI Mumbai Recruitment 2023

  • पदाचे नाव : Consultants
  • शैक्षणिक पात्रता : संपूर्ण जाहिरात सविस्तर वाचावी
  • वयाची अट :  – 
  • निवड प्रक्रिया :-  मुलाखत,कागदपत्र पडताळणी 
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • अर्ज पाठवण्याचा E-mail  : gmhrwr@aai.aero
  • नोकरीचे ठिकाण : भारत

Educational Qualification For AAI Mumbai Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
1 Consultants

संपूर्ण जाहिरात सविस्तर वाचावी

 

Salary Details For AAI Mumbai Jobs 2023
पदाचे नाव वेतन
Consultants

नियमानुसार

 

How To Apply For AAI Mumbai Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्जOnline (E-mail) पद्धतीने पाठवायचा आहे.
  • अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने या ई मेल gmhrwr@aai.aero  पाठवावा.
  • ऑनलाइनअर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
  • 7) अनुभवाचे प्रमाणपत्र
Selection Process For AAI Mumbai  Bharti 2023
  • 1. अंतिम निवड ही  थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • 2.जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
  • 3.अंतिम निवड यादी  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Application Fees for AAI Mumbai Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला नाही

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD नाही

 

Important Dates For AAI Mumbai Recruitment 2023
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2023
मुलाखत दिनांक नंतर कळविण्यात येईल

 

 

Important Links For AAI Mumbai Recruitment 2023
AAI Mumbai Bharti 2023 apply online
PDF जाहिरात  येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Sahkar Ayuktalay Bharti 2023 |सहकार आयुक्तालयात 309 जागांची मेगा भरती !

AAI Mumbai Job 2023 Details

AAI Mumbai has released advertisement under 2023/24 invites Online (E-mail) Application for the Consultantsposts from eligible candidates . Eligible candidates should apply Online (E-mail). The last date to apply for AAI Mumbai Bharti 2023 is 31 July 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

AAI Mumbai Recruitment 2023 Details

Recruitment Details AAI Mumbai Bharti 2023
Name of Posts Consultants
Total Post 14
pay scale

According to Rules

Job Location: India
Application Mode Online (E-mail)
Address To Send application
General Manager (Human Resources), Airports 
Authority of India, Regional Headquarters, 
Western Region. Integrated Operations Office, New 
Airport Colony, Vile-Parle (East) Mumbai-400 099 
Send E -mail on 

gmhrwr@aai.aero

Last Date For Application 31 July 2023 
Interview Date update soon
  • Educational Qualification For AAI Mumbai Vacancy 2023

  • Given Above

 

AAI Mumbai job Important Links
Download PDF  click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates