Sahkar Ayuktalay Bharti 2023 |सहकार आयुक्तालयात 309 जागांची मेगा भरती [मुदतवाढ]

Sahakar Ayuktalay Recruitment 2023 notification

Sahakar Ayuktalay Bharti 2023 : sahkar ayukta(Commissioner for Cooperation Registrar of Cooperative Societies) has released advertisement under 01/2023 invites Online Application for the  Post of “Cooperative Officer Grade 1, Cooperative Officer Grade 2, Auditor Grade 2, Assistant Cooperative Officer / Senior Clerk, Upper Grade Stenographer, Lower Grade Stenographer, Steno Typist.from eligible candidates. There will be recruitment a total 309 posts. Eligible candidates should apply Online. The Exam will conduct by TCS. Application last date is 24 July 2023

Maharashtra Sahakar Ayuktalay Bharti 2023 details

सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था,महाराष्ट्र राज्य, पुणे ,महाराष्ट्र शासन यांच्या आस्थापना मार्फत “सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, लेखापरीक्षक श्रेणी 2, सहायक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक.” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 309 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. सदर भरती प्रक्रिया ही TCS मार्फत होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Sahakar Ayuktalay Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, लेखापरीक्षक श्रेणी 2, सहायक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक.  भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Sahakar Ayuktalay bharti 2023
Sahakar Ayuktalay bharti 2023
  • एकूण जागा : 309
  • पदाचे नाव : सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, लेखापरीक्षक श्रेणी 2, सहायक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक.
  • शैक्षणिक पात्रता : पदानुसार सविस्तर पुढे बघावे.
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय ईतर भत्ते)
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 
  • अर्जाची शेवटची तारीख :  24 जुलै 2023
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

Sahakar Ayuktalay Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, लेखापरीक्षक श्रेणी 2, सहायक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक. 309 (जिल्हानुसार यादी सोबत जोडली आहे)

 

Educational Qualification For Sahakar Ayuktalay Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
1 सहकारी अधिकारी श्रेणी 1  मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण

2 सहकारी अधिकारी श्रेणी 2 
3 लेखापरीक्षक श्रेणी 2    मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेकडील अॅडव्हान्स अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह बी. कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शिअल अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह वाणिज्य शाखेची बी.कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण
4 सहायक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक सहायक मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण
5 उच्च श्रेणी लघुलेखक १. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

२. १२० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

6 निम्न श्रेणी लघुलेखक १. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

२. १०० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

7 लघुटंकलेखक. १. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

२. ८० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

 

How To Apply For Sahakar Ayuktalay Maharashtra Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा sahakarayukta.maharashtra.gov.in ह्या संकेतस्थळा वर करावा.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना  https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx तसेच सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांचे अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही

Sahakar Ayuktalay Bharti 2023 online form date : 07 July 2023

Sahakar Ayuktalay Bharti 2023 Last date to apply : 24 July 2023

Application Fees for Sahakar Ayuktalay Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 1000/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 900/-

 

  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.

Sahakar Ayuktalay Bharti Salary Details :

Sahakar Ayuktalay Bharti Salary
Sahakar Ayuktalay Bharti Salary

 

Important Links For Sahakar Ayuktalay Bharti 2023 

PDF जाहिरात येथे पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Talathi Bharti 2023 | खुशखबर..!! प्रतिक्षा संपली..!! 4625 जागांसाठी तलाठी भरती 2023 ची जाहिरात प्रसिद्ध

Sahakar Ayuktalay Bharti 2023 Details

Revenue and forest Department Of Maharashtra has released advertisement under 2023 invites Online Application for the post of  “Sahakar Ayuktalayfrom eligible candidates . There will be recruitment for a total of 309 posts. Eligible candidates should apply throughOnline only. The talathi Bharti 2023 last date to apply is 24 July 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Sahakar Ayuktalay Recruitment 2023 Details

Name of Department Sahakar Ayuktalay Department (Maharashtra)
Recruitment Details Sahakar Ayuktalay Recruitment 2023
Name of Posts Verious Posts
Total Post 309
pay scale Given Above
Job Location: All over Maharashtra
Application Mode online
Apply on 

sahakarayukta.maharashtra.gov.in

Sahakar Ayuktalay Vacancy 2023 application date

07 July 2023 To

24 July 2023

  • Educational Qualification For Sahakar Ayuktalay Maharashtra Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

Sahakar Ayuktalay Bharti 2023 Online Form Link

Download PDF  click Here
Apply Online click Here

 

Sahakar Ayuktalay Bharti 2023 Syllabus

अ.क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 25 50
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बौद्धिक चाचणी 25 50
    100 200
  • Exam Pattern for Sahakar Ayuktalay recruitment 2023
  • सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, लेखापरीक्षक श्रेणी 2, सहायक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक. भरतीची परीक्षा TCS  मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
  • सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, लेखापरीक्षक श्रेणी 2, सहायक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक. भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  • प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
  • इतर सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates