[AAI] भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या 342 जागांसाठी भरती 2023

AAI Recruitment 2023 Notification

AAI Bharti 2023 : AAI(Airport Authority Of India)  has released advertisement under 2023/24 invites Online Application for the VeriousPosts .Eligible candidates may Apply .Eligible candidates should apply Online. Total Vacant post is 342. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for AAI Recruitment 2023 is 04 September 2023.

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023

यांच्या अंतर्गत “विविध” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही AAI मार्फत  होणार असून.एकूण  342 रिक्त पदांसाठी भरती घेण्यात येणार असून,सदर निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. AAI Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

AAI Mumbai Recruitment 2023
AAI Recruitment 2023

 

Eligibility Criteria For AAI Recruitment 2023

  • पदाचे नाव : Verious
  • शैक्षणिक पात्रता : संपूर्ण जाहिरात सविस्तर वाचावी
  • वयाची अट :  – 
  • निवड प्रक्रिया :-  मुलाखत,कागदपत्र पडताळणी 
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • अर्ज पाठवण्याचा E-mail  : gmhrwr@aai.aero
  • नोकरीचे ठिकाण : भारत

Educational Qualification For AAI Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता रिक्त पदे
1 कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय) / Junior Assistant (Office)

पदवीधर

 09

2 वरिष्ठ सहाय्यक (खाते) / Senior Assistant (Accounts)

01) बी.कॉम 02) 02 वर्षे अनुभव

 09

3 कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग) / Junior Executive (Common Cadre)

कोणत्याही शाखेतील पदवी

 237

4 कनिष्ठ कार्यकारी (वित्त) / Junior Executive (Finance)

01) बी.कॉम 02) ICWA/CA/एमबीए (फायनान्स)

 66

5 कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा) / Junior Executive (Fire Service)

बी.ई./बी.टेक. (फायर/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल) 

 03

6 कनिष्ठ कार्यकारी (कायदा) / Junior Executive (Law)

विधी पदवी (एलएलबी)

 18

 

Salary Details For AAI Jobs 2023
पदाचे नाव वेतन
Verious

नियमानुसार

 

How To Apply For AAI Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्जOnline पद्धतीने पाठवायचा आहे.
  • अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने  पाठवावा.
  • ऑनलाइनअर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
  • 7) अनुभवाचे प्रमाणपत्र
Selection Process For AAI  Bharti 2023
  • 1. अंतिम निवड ही थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • 2.जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
  • 3.अंतिम निवड यादी  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Application Fees for AAI Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 1000/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

Important Dates For AAI Recruitment 2023
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 04 सप्टेंबर 2023

 

 

Important Links For AAI Recruitment 2023
AAI Bharti 2023 apply online
PDF जाहिरात  येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Sahkar Ayuktalay Bharti 2023 |सहकार आयुक्तालयात 309 जागांची मेगा भरती [मुदतवाढ]

AAI Job 2023 Details

AAI has released advertisement under 2023/24 invites Online Application for the Veriousposts from eligible candidates . Eligible candidates should apply Online. The last date to apply for AAI Bharti 2023 is 04 September 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

AAI Recruitment 2023 Details

Recruitment Details AAI Bharti 2023
Name of Posts Verious
Total Post 342
pay scale

According to Rules

Job Location: India
Application Mode Online
Address To Send application
-
Send E -mail on 

Last Date For Application 04 September 2023 
Interview Date update soon
  • Educational Qualification For AAI Vacancy 2023

  • Given Above

 

AAI job Important Links
Download PDF  click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates