आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी (AIT) पुणे येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू! | Army Institute Of Technology Pune Bharti 2023

AIT Pune Recruitment 2023 Notification

AIT Pune Bharti 2023 : Army Institute of Technology Pune has released advertisement under 2023-2024 on contract basis. They invites Offline Application from Eligible candidates for the “Verious Teaching and Non Teaching” post . There will be recruitment for AIT Pune Recruitment 2023 a total number of posts is  Not Specific. Eligible candidates May apply Offline through given process. The last date for submission of application is the 10th of June 2023.The official website of AIT Pune is www.aitpune.com.

AIT Pune Recruitment Details

आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी,पुणे मार्फत “विविध” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक अर्हताप्राप्त महिला/पुरुषांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Offline पद्धतीने सादर करावे. सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. AIT Pune Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच AIT Puneभरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

AIT PUNE Bharti 2023
AIT PUNE Bharti 2023
  • एकूण जागा :- अजून निश्चित केलेल्या नाहीत.
  • पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, उद्योगातील सहायक प्राध्यापक/संसाधन व्यक्ती, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यालयीन अधीक्षक, शिपाई, कनिष्ठ लिपिक, वॉर्डन गर्ल्स हॉस्टेल, एक्सचेंज पर्यवेक्षक, ड्रायव्हर, NCC Trg प्रशिक्षक, प्रकल्प अभियंता, कार्यशाळा प्रशिक्षक, लेडी गार्डनर्स
  • शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगळी आहे.
  • निवड प्रक्रिया :- मुलाखत,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • नोकरीचे ठिकाण : पुणे महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्जाची शेवटची तारीख :   10 जून 2023
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

AIT Pune Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, उद्योगातील सहायक प्राध्यापक/संसाधन व्यक्ती, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यालयीन अधीक्षक, शिपाई, कनिष्ठ लिपिक, वॉर्डन गर्ल्स हॉस्टेल, एक्सचेंज पर्यवेक्षक, ड्रायव्हर, NCC Trg प्रशिक्षक, प्रकल्प अभियंता, कार्यशाळा प्रशिक्षक, लेडी गार्डनर्स

 

Educational Qualification For AIT Pune Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
1 Professor/प्राध्यापक Ph.D. Degree in relevant field / Bachelor and Masters Degree in relevant branch

2

Associate Professor/सहयोगी प्राध्यापक B.E / B.Tech / B.sc and M.E / M.Tech / M.sc Or Ph.D. Degree in relevant field

3

Assistant professor/सहाय्यक प्राध्यापक B.E / B.Tech / B.sc and M.E / M.Tech / M.sc

4

उद्योगातील सहायक प्राध्यापक/संसाधन व्यक्ती Post Graduate Or Ph.D. Degree

5

Lab Assistant/प्रयोगशाळा सहाय्यक Diploma in the appropriate discipline within 2 years of experience

6

office Suptd./कार्यालयीन अधीक्षक Preferably a Retired Army Person with Experience Of least Seven years of administration

7

Peon/शिपाई 12th Pass

8

Jr.Clerk/कनिष्ठ लिपिक Graduate in any field / English Typing / Good working knowledge of computer application

9

वॉर्डन गर्ल्स हॉस्टेल Graduate in any field

10

एक्सचेंज पर्यवेक्षक Preferably a Retired Army Person with Experience in a similar field

11

ड्रायव्हर Preferably a Retired Army Person with Experience in a similar field with an HMV license

12

NCC Trg प्रशिक्षक Preferably a Retired Army Person with Experience in a similar field

13

प्रकल्प अभियंता Engineering Graduate and experience in a similar field

14

कार्यशाळा प्रशिक्षक ITI & NCTVT with Adequate experience

15

लेडी गार्डनर्स Experience in a similar field

 

How To Apply For AIT Pune Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा दिलेल्या विहित नमुन्यात करावा.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.aitpune.com यांचे अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही मुलाखत,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे  होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुन 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही

AIT Pune Bharti 2023 form Start date : 1 June 2023 

AIT Pune Bharti 2023 Last date to apply : 10 June 2023

Application Fees for AIT Pune Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला नाही
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD नाही

 

Important Links For AIT Pune Bharti 2023 

PDF जाहिरात(Teaching Post) येथे पहा
PDF जाहिरात(Non-Teaching Post) येथे पहा
अर्जाचा नमुना (Teaching Post) येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना (Non-Teaching Post) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट www.aitpune.com

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

AIT Pune Bharti 2023 Details

Army Institute of Technology Pune has released advertisement under 23/24 invites Offline Application for the “Verious post  eligible candidates . There will be recruitment for a total of Not Specified. Eligible candidates should apply through Offline only. The AIT Pune recruitment 2023 last date to apply is 10 june 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

AIT Pune Recruitment 2023 Notification

Name of Department Army Institute of Technology Pune
Recruitment Details AIT Pune Recruitment 2023
Name of Posts Teaching and Non Teaching
Total Post
pay scale According to rules
Job Location: Pune (Maharashtra)
Application Mode offline
Apply on 

www.aitpune.com

AIT Pune Vacancy 2023 application date

 1th June 2023 To

10th June 2023

  • Educational Qualification For AIT Pune Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

AIT Pune Bharti 2023 Online Form Link

Download PDF  click Here
Official Website click Here

 

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates