सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि मध्ये “लिपिक” पदांच्या 18 जागांसाठी भरती जाहीर २०२३.

Sangli Urban Bank Recruitment 2023 Details

Sangli Urban Bank Bharti 2023 : Sangli Urban Bank (Sangli Urban Co-Operative Bank Ltd)  has released advertisement under 2023 invites online (Walk-in)Application for the post of  “Clerkfrom eligible candidates . There will be recruitment for a total of 18 posts. Eligible candidates should apply Online( only E-mail). The last date to apply for Sangali Bank Recruitment 2023 is 15 june 2023.

Sangli Urban Bank Recruitment 2023

सांगली अर्बन को ऑप बँक लि,सांगली यांच्या आस्थापना मार्फत “लिपिक” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 18 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online( only E-mail)पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Sangli Urban Bank Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

Sangli Urban Bank Recruitment
Sangli Urban Bank Recruitment
  • एकूण जागा : 18
  • पदाचे नाव : लिपिक
  • शैक्षणिक पात्रता : वाणिज्य,विज्ञान,अभियांत्रिकी विज्ञान,बी.सी.एस., बी.सी.ए., एम.सी.ए., बी.बी.ए., एम.बी.ए. या शाखेत कमीतकमी ६०% गुणांसह पदवी असणे आवश्यक ,MS-CIT आवश्यक
  • निवड प्रक्रिया :- लेखी पेपर,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • नोकरीचे ठिकाण : परभणी, बीड, सोलापूर, जालना, हिंगोली आणि लातूर. (महाराष्ट्र) 
  • उमेदवार हा संबंधित जिल्ह्यातील असणे आवश्यक
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (e-mail)
  • ई मेल पत्ता : kopbankasso.training@gmail.com
  • अर्जाची शेवटची तारीख : 15 जून 2023

Sangli Urban Bank Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
लिपिक 18

 

Educational Qualification For Sangli Urban Bank Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट वेतन
1 लिपिक वाणिज्य,विज्ञान,अभियांत्रिकी विज्ञान,बी.सी.एस., बी.सी.ए., एम.सी.ए., बी.बी.ए., एम.बी.ए. या शाखेत कमीतकमी ६०% गुणांसह पदवी असणे आवश्यक ,MS-CIT आवश्यक  18 -25 वर्षे पर्यंत



नियमानुसार



 

How To Apply For Sangli Urban Bank Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा वर दिलेल्या ई मेल व किंवा संबंधित पत्त्यावर पाठवू शकता.
  • अर्जासाठी ई मेल – kopbankasso.training@gmail.com
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही लेखीपरीक्षा, मुलाखती द्वारे होणार आहे
  • लेखी परीक्षा स्वरूप :- 100 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे.
  • लेखी परीक्षा व मुलाखत दिनांक : E-mail वर कळविण्यात येईल
  • लेखी परीक्षा ठिकाण : परभणी
  • मुलाखतीचे ठिकाण : E-mail वर कळविण्यात येईल
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात. Walk In Interview साठी येताना मुळ कागदपत्रे घेवून यावीत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
  • 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.

Application Fees for Sangli Urban Bank Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 1000/-

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

 

Important Links For Sangli Urban Bank Recruitment 2023

PDF जाहिरात येथे पहा
अर्जाचा नमुना येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Sangli Urban Bank Bharti 2023 Details

Sangli Urban Bank (Sangli Urban Co-Operative Bank Ltd)  has released advertisement under 2023 invites Online (Walk-in)Application for the post of “Clerkfrom eligible candidates . There will be recruitment for a total of 18 posts. Eligible candidates should apply Online( Only E-mail). The last date to apply for sangli bank Bharti 2023 is 15 june 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Sangli Urban Bank Recruitment 2023 Details

Recruitment Details Sangli Urban Bank Recruitment 2023
Name of Posts Clerk
Total Post 18
pay scale According to rules
Job Location: Parbhani, Beed, solapur, Jalna, Hingoli and Latur
Application Mode online(e-mail)
Address To Send application

Send E -mail on 

kopbankasso.training@gmail.com

Last Date For Application 15 June 2023 (Till 05.30 pm)
Interview Date update soon
  • Educational Qualification For Sangli Urban Bank Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

Sangli Urban Bank Bharti Important Links

Download PDF  click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates