BMC Recruitment 2023| बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 पदांची मेगा भरती

BMC Recruitment 2023 Notification

Bruhanmumbai Mahanagar palika (BMC) येथील आस्थापना मार्फत ” कार्यकारी सहायक” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 1178 पदांसाठी मोठी भरती होणार असून इच्छुक उमेदवारांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ONLINE पद्धतीने सादर करावे.BMC Recruitment 2023 ची भरती प्रक्रिया ही IBPS मार्फत होणार असून  येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे.त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. BMC Recruitment 2023 भरतीबाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

BMC recruitment 2023
BMC recruitment 2023

BMC Bharti Details :-

जाहिरात :- क्र.एमपीआर/2384 दि. 24.05.2023 

पदाचे नाव : कार्यकारी सहायक

एकूण जागा : 1178

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नाव  पात्रता पदसंख्या
कार्यकारी सहायक

01) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा(SSC) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि

02) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधारक असावा. 

03) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा मराठी व  इंग्रजी (100 गुणांचे) हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.

04) उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.

1178

 

आरक्षण :-

BMC reservation 2023
BMC reservation 2023
  • फक्त भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
  •    फी :-
प्रवर्ग फी
खुला/ओबीसी/EWS 1000/-
मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 900/-

 

नोकरीचे ठिकाण :-  बृहन्मुंबई (महाराष्ट्र)

 वेतन ( पगार ) :- 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये.

निवड प्रक्रिया :- Online Test,Document Verification and Pre Recruitment Medical Test (PRMT).

निवड संस्था : सदर भरती प्रक्रिया ही IBPS मार्फत होणार आहे.

Syllabus for BMC Exam 2023

अ.क्र. विषय प्रश्न संख्या गुण 40% नुसार प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक किमान गुणसंख्या एकूण उत्तीर्ण गुणसंख्या वेळ
1 मराठी भाषा व व्याकरण 25 50 20 प्रत्येक विषयात किमान 40 % गुण मिळणे आवश्यक.तथापि,एकून गुणांची बेरीज 45% असणे आवश्यक आहे. 100 मिनिट



2 इंग्रजी भाषा व व्याकरण 25 50 20
3 सामान्य ज्ञान 25 50 20
4 बौद्धिक चाचणी 25 50 20

 

  • सामान्य ज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेत बृहन्मुंबई महापालिकेशी तसेच इतर विषयाशी निगडीत प्रश्न समाविष्ट असतील.
  • बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल.
  • परीक्षेची भाषा मराठी असणार आहे(इंग्रजी व्याकरण हे इंग्रजी भाषेतच असणार आहे.)
  • मुलाखत होणार नाही.

आरोग्य चाचणी :- नोकरीसाठी हजर होण्यापूर्वी  आरोग्य तपासणी करण्यात येईल.  आरोग्य तपासणीचे संपूर्ण निकष अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.

 ONLINE अर्ज करण्याची शेवटची तारीख :-16  जून 2023 

अर्ज करण्याची अधिकृत Website : https://ibpsonline.ibps.in/bmceaapr23/index.php

BMC ची अधिकृत Website : www.portal.mcgm.gov.in

संपूर्ण जाहिरात  : येथे पहा.

नागरिकत्व :- केवळ भारतीय नागरिकांनी आपला अर्ज सादर करावा.

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

 

————————English————————

 

BMC recruitment 2023
BMC recruitment 2023

BMC Recruitment 2023 Details :-

Bruhanmumbai Mahanagar palika (BMC) has released advertisement under NOTIFICATIONNO: क्र.एमपीआर/2384 दि. 24.05.2023 invites Online Application for the  post of “Executives Assistant from eligible candidates . There will be recruitment for a total of 1178 posts. Eligible candidates should apply online. The last date to apply for BMC Recruitment  2023  is 16 june 2023.The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

Advertisement :- क्र.एमपीआर/2384 दि. 24.05.2023

  • Total Post : 1178
  • Nationality : Only Indian National are eligible to apply
  • Education Qualification :- Given Above

  • pay scale :-
    POST NAME SALARY

    Executives Assistant

     Rs.21,700/- to 69,100/- months.
  • Application Mode : Online only
  • Application fees : General/OBC/EWS : ₹1000/- [SC/ST/PWD: ₹900/-]

  • Job Location: Mumbai (Maharashtra)

  • Important Dates : 16 june 2023 

   Official Website  :- www.portal.mcgm.gov.in




Download PDF & Application form  :- Advertisment

More about BMC Bharti 2023 :- 

ACTION AGAINST CANDIDATES FOUND GUILTY OF MISCONDUCT/ USE OF UNFAIR MEANS

Candidates are advised in their own interest that they should not furnish any particulars that are false, tampered with or fabricated and should not suppress any material information while submitting online application. At the time of examination, interview or in a subsequent selection procedure, if a candidate is (or has been ) found guilty of –

  • (i) Using unfair means or
  • (ii) Impersonating or procuring impersonation by any person or
  • (iii) misbehaving in the examination/ interview hall or disclosing, publishing, reproducing, transmitting, storing or facilitating transmission and storage of contents of the test(s) or any information therein in whole or part thereof in any form or by any means, verbal or written, electronically or mechanically for any purpose or
  • (iv) Resorting to any irregular or improper means in connection with his/ her candidature or
  • (v) Obtaining support for his/ her candidature by unfair means, or
  • (vi) Carrying mobile phones or similar electronic devices of communication in the examination/ interview hall, such a candidate may, in addition to rendering himself/ herself liable to criminal prosecution, be liable :
  • (a) To be disqualified from the examination for which he/ she is a candidate
  • (b) To be debarred either permanently or for a specified period from any examination conducted by BMC

candidates make sure and visit official website regularly.

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates