BMC Recruitment 2023| बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 पदांची मेगा भरती

BMC Recruitment 2023 Notification Bruhanmumbai Mahanagar palika (BMC) येथील आस्थापना मार्फत ” कार्यकारी सहायक” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 1178 पदांसाठी मोठी भरती होणार असून इच्छुक उमेदवारांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ONLINE पद्धतीने सादर करावे.BMC Recruitment 2023 ची भरती प्रक्रिया ही IBPS मार्फत होणार असून  येथे अर्ज … Read more