Chandrapur Talathi Bharti 2023 Details
Chandrapur Talathi Bharti 2023 : Revenue and forest Department Of Maharashtra has released advertisement under 2023 invites Online Application for the Post of “Chandrapur Talathi” from eligible candidates. There will be recruitment a total 167 posts. Eligible candidates should apply Online. The Exam will conduct by TCS. Application last date is 17 July 2023
Maharashtra Chandrapur Talathi Recruitment 2023
महसूल व वन विभाग,चंद्रपूर महाराष्ट्र शासन यांच्या आस्थापना मार्फत “तलाठी” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 167 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. सदर भरती प्रक्रिया ही TCS मार्फत होणार आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Chandrapur Talathi Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.
तसेच तलाठी भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
- एकूण जागा : 167
- पदाचे नाव : तलाठी
- शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी
- निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
- वेतन ( पगार ) :- S-8 :25500-81670 (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय ईतर भत्ते)
- नोकरीचे ठिकाण : भंडारा
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
- अर्जाची शेवटची तारीख : 17 जुलै 2023
- परीक्षा वार व दिनांक talathi bharti 2023 exam date :- (दि.26 जून 2023 ते दि.17 जुलै 2023)
- नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.
Chandrapur Talathi Vacancy Details :-
पदाचे नाव | रिक्त पदे |
तलाठी | 167 (जिल्हानुसार यादी सोबत जोडली आहे) |
Educational Qualification For Chandrapur Talathi Recruitment 2023
पद क्रमांक | पद | शैक्षणिक पात्रता | वयाची अट | वेतन |
1 | तलाठी | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी | 1 जानेवारी 2023रोजी (सविस्तर माहितीसाठी जाहिरात वाचावी) |
S-8 :25500-81670 (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय ईतर भत्ते) |
How To Apply For Chandrapur Talathi Maharashtra Bharti 2023
- या भरतीसाठी अर्ज हा https://mahabhumi.gov.in ह्या संकेतस्थळा वर करावा.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://mahabhumi.gov.in तसेच सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांचे अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
- अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
- खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
- 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
- 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
- 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
Chandrapur Talathi Bharti 2023 online form date : 26 June 2023
Chandrapur Talathi Bharti 2023 Last date to apply : 17 July 2023
Application Fees for Chandrapur Talathi Bharti 2023 :-
प्रवर्ग | फी |
खुला | 1000/- |
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD | 900/- |
- सदर जाहिरात ही शासनाच्या https://mahabhumi.gov.in ह्या संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात येईल.
- अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.
Important Links For Chandrapur Talathi Bharti 2023 |
|
PDF जाहिरात | येथे पहा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
जिल्हानिहाय रिक्त पदे | येथे क्लिक करा |
————————English————————
Chandrapur Talathi Bharti 2023 Details
Revenue and forest Department Of Maharashtra has released advertisement under 2023 invites Online Application for the post of “Chandrapur Talathi” from eligible candidates . There will be recruitment for a total of 167 posts. Eligible candidates should apply throughOnline only. The talathi Bharti 2023 last date to apply is 17 July 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.
Chandrapur Talathi Recruitment 2023 Details |
|
Name of Department | Revenue And Forest Department (Maharashtra) |
Recruitment Details | Chandrapur Talathi Recruitment 2023 |
Name of Posts | Chandrapur Talathi |
Total Post | 167 |
pay scale | S-8 :25500-81670 |
Job Location: | Chandrapur |
Application Mode | online |
Apply on | |
Chandrapur Talathi Vacancy 2023 application date |
26 June 2023 To 17 July 2023 |
-
Educational Qualification For Chandrapur Talathi Maharashtra Recruitment 2023
- Details are Given Above Attachment Read carefully Before Apply
Chandrapur Talathi Bharti 2023 Online Form Link |
|
Download PDF | click Here |
Apply Online | click Here |
Talathi Bharti 2023 Syllabus |
|||
अ.क्र. | विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | मराठी भाषा | 25 | 50 |
2 | इंग्रजी भाषा | 25 | 50 |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
4 | बौद्धिक चाचणी | 25 | 50 |
100 | 200 |
- Exam Pattern for talathi recruitment 2023
- तलाठी भरतीची परीक्षा TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
- तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
- परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
- परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
- प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
- इतर सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो
- candidates make sure and visit official website regularly.
“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”