ESIC Mumbai Recruitment 2023 |कर्मचारी राज्य बीमा निगम भरती 2023

ESIC Mumbai Recruitment 2023 Notification

ESIC Mumbai Bharti 2023 : ESIC Mumbai( Employees State Insurance Corporation)  has released advertisement under 2023/24 invites Walk-in-interview Offline Application for the वरिष्ठ निवासी / Senior ResidentPosts .Eligible candidates may Apply .Eligible candidates should apply Offline.Total Vacant post is 22. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply and date of Interview of ESIC Mumbai Recruitment 2023 is on Every Wednesday of the week

कर्मचारी राज्य बीमा निगम भरती 2023

यांच्या अंतर्गत “वरिष्ठ निवासी / Senior Resident” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही ESIC Mumbai मार्फत  होणार असून.एकूण  22 रिक्त पदांसाठी भरती घेण्यात येणार असून,सदर निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख व मुलाखत दर आठवड्याच्या बुधवारी  स.11.00 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. ESIC Mumbai Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

ESIC Recruitment 2023
ESIC Mumbai Recruitment 2023

 

Eligibility Criteria For ESIC Mumbai Recruitment 2023

  • पदाचे नाव : वरिष्ठ निवासी / Senior Resident
  • शैक्षणिक पात्रता : पुढे सविस्तर दिलेली आहे.
  • वयाची अट :  –  67 वर्षापर्यंत
  • निवड प्रक्रिया :-  मुलाखत,कागदपत्र पडताळणी 
  • वेतन ( पगार ) :- 1,27,141/- रुपये.
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • मुलाखतीचा दिनांक  : दर बुधवारी सकाळी 11.00 वा.
  • मुलाखतीचा पत्ता : Concerned Department/H.O.D, ESIS Hospital Kandivali, Akurli Road, Kandivali East, Mumbai-400101.
  • नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Educational Qualification For ESIC Mumbai Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता रिक्त पदे
1 वरिष्ठ निवासी / Senior Resident

01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS सह पी.जी.पदवी / एमडी / डीएनबी किंवा समकक्ष किंवा संबंधित स्पेशॅलिटीमध्ये डिप्लोमा 02) 02 वर्षे अनुभव

22

 

Salary Details For ESIC Mumbai Jobs 2023
पदाचे नाव वेतन
वरिष्ठ निवासी / Senior Resident

1,27,141/- रुपये.

 

How To Apply For ESIC Mumbai Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्जOffline पद्धतीने पाठवायचा आहे.
  • अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर  पाठवावा.
  • ऑफलाईनअर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
  • 7) अनुभवाचे प्रमाणपत्र
Selection Process For ESIC Mumbai  Bharti 2023
  • 1. अंतिम निवड ही  थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • 2.जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
  • 3.अंतिम निवड यादी  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Application Fees for ESIC Mumbai Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला नाही

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD नाही

 

Important Dates For ESIC Mumbai Recruitment 2023
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक
मुलाखत दिनांक दर बुधवारी

 

 

       Important Links For ESIC Mumbai Recruitment 2023
ESIC Mumbai Bharti 2023 apply online
PDF जाहिरात  येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Sahkar Ayuktalay Bharti 2023 |सहकार आयुक्तालयात 309 जागांची मेगा भरती !

Employees State Insurance Corporation 2023 Details

ESIC Mumbai has released advertisement under 2023/24 invites Offline Application for the वरिष्ठ निवासी / Senior Residentposts from eligible candidates . Eligible candidates should apply Offline. The last date to apply for ESIC Mumbai Bharti 2023 is Every Wednesday . The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

ESIC Mumbai Recruitment 2023 Details

Recruitment Details ESIC Mumbai Bharti 2023
Name of Posts वरिष्ठ निवासी / Senior Resident
Total Post 22
pay scale

According to Rules

Job Location: Mumbai
Application Mode Offline
Address To Send application
Concerned Department/H.O.D, ESIS Hospital Kandivali, 
Akurli Road, Kandivali East, Mumbai-400101.
Send E -mail on 

 

Interview Date Every Wednesday of the week
Interview Venue

Concerned Department/H.O.D, ESIS Hospital Kandivali,

Akurli Road, Kandivali East, Mumbai-400101.

  • Educational Qualification For ESIC Mumbai Vacancy 2023

  • Given Above

 

ESIC Mumbai job Important Links
Download PDF  click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates