ESIS Thane Recruitment 2023 Details
ESIS Thane Bharti 2023 : Maharashtra Employees State Insurance Society Hospital,Thane has released advertisement under 2023 invites Offline (Walk-in)Application for the post of “Medical officer” from eligible candidates . There will be recruitment for a total of 22 posts. Eligible candidates should apply offline/online(e-mail). The last date to apply for ESIS Bharti 2023 is 20 june 2023.
ESIS Thane Recruitment 2023
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, रुग्णालय, ठाणे ,महाराष्ट्र शासन यांच्या आस्थापना मार्फत “वैद्यकीय अधिकारी” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 22 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त OFFLINE /ONLINE (e-mail)पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. ESIS Thane Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.
तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
- एकूण जागा : 22
- पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
- शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस.(MBBS)
- निवड प्रक्रिया :- मुलाखत ,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
- वेतन ( पगार ) :- नियमानुसार
- नोकरीचे ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (e-mail)/ऑफलाईन
- ई मेल पत्ता : amoesisthane@gamil.com
- अर्जाची शेवटची तारीख : 20 जून 2023
ESIS Thane Vacancy Details :-
पदाचे नाव | रिक्त पदे |
वैद्यकीय अधिकारी | 22 |
Educational Qualification For ESIS Thane Recruitment 2023
पद क्रमांक | पद | शैक्षणिक पात्रता | वयाची अट | वेतन |
1 | वैद्यकीय अधिकारी | एम.बी.बी.एस. | (01-06-2023 रोजी) 69 वर्षे पर्यंत |
नियमानुसार |
How To Apply For ESIS Thane Bharti 2023
- या भरतीसाठी अर्ज हा वर दिलेल्या ई मेल व किंवा शासनाच्या संबंधित विभागाच्या पत्त्यावर पाठवू शकता.
- अर्जासाठी ई मेल – amoesisthane@gamil.com
- अर्ज पाठविण्यासाठीचा पत्ता :- वैद्यकीय प्रशासन अधिकारी , महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, रा. का. वि.यो. रुग्णालय ठाणे, दुसरा मजला, वागळे इस्टेट , ठाणे- ४०० ६०४.
- सदर भरतीची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे
- मुलाखत दिनांक : 28 जून 2023..
- मुलाखतीचे ठिकाण : वैद्यकीय प्रशासन अधिकारी , महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, रा. का. वि.यो. रुग्णालय ठाणे, दुसरा मजला, वागळे इस्टेट , ठाणे- ४०० ६०४.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात. Walk In Interview साठी येताना मुळ कागदपत्रे घेवून यावीत.
- 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
- 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
- 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
- 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
- 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
- 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
- 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
Application Fees for ESIS Thane Bharti 2023 :-
प्रवर्ग | फी |
खुला | शुल्क नाही |
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD | शुल्क नाही |
Important Links For ESIS Thane Recruitment 2023 |
|
PDF जाहिरात | येथे पहा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
————————English————————
ESIS Thane Bharti 2023 Details
Maharashtra Employees State Insurance Society Hospital,Thane has released advertisement under 2023 invites Offline (Walk-in)Application for the “Medical officer“ post from eligible candidates . There will be recruitment for a total of 22 posts. Eligible candidates should apply offline/online(e-mail). The last date to apply for ESIS Bharti 2023 is 22 june 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.
ESIS Thane Recruitment 2023 Details |
|
Recruitment Details | ESIS Thane Recruitment 2023 |
Name of Posts | Medical officer |
Total Post | 22 |
pay scale | According to rules |
Job Location: | Thane,Mumbai |
Application Mode | online(e-mail)/offline |
Address To Send application |
Medical Administration Officer, Maharashtra State Workers Insurance Society, Res. why V. Yo. Hospital Thane, 2nd Floor, Wagle Estate, Thane- 400 604. |
Send E -mail on |
amoesisthane@gamil.com |
Last Date For Application | 20 June 2023 (Till 05.30 pm) |
Interview Date | 28 June 2023 |
-
Educational Qualification For ESIS Thane Recruitment 2023
- Details are Given Above Attachment Read carefully Before Apply
ESIS Thane Bharti Important Links |
|
Download PDF | click Here |
Official Website | click Here |
- candidates make sure and visit official website regularly.
“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”